आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात कमी उंचीचा मान पटकावलेल्या ज्योती आमगे हिने सीए रोडवरील आंबेडकर गार्डन येथे योगाभ्यास करून जागतिक योग दिनाचा संदेश दिला. यावेळी तिच्या सोबत आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे ही सुद्धा सहभागी ...
आंतराष्ट्रीय योग दिवस 2019 यावर्षी 21 जून रोजी साजरा करण्यात येतो. संपूर्ण देशातील लोक फिट राहण्यासाठी योगाभ्यास करताना दिसत आहेत. तसेच दररोज योगा केल्यामुळे अनेक आजार दूर राहण्यास तसेच शरीराच्या अनेक समस्याही दूर होण्यास मदत होते. ...
योगऋषी स्वामी रामदेवबाबा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ जून रोजी नांदेडमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त राज्यस्तरीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
नागपूर महापालिका व नेहरू युवा केंद्र संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच विविध योग मंडळ व संस्थांच्या सहकार्याने २१ जून रोजी यशवंत स्टेडियम येथे विश्व योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी महापौर नंदा जिचकार यांनी या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा ...