प्रत्येक व्यक्तीने आपल्या शरिराच्या बनावटीच्या आधारावर योग्य योगा जाणकाराकडून योग आसन करायला हवीत. अन्यथा एखादं आसन त्या व्यक्तीला नुकसानकारक ठरू शकतं. योगाला आयुर्वेदाशी जोडणे योग्य ठरेल, असंही दिग्विजय सिंह यांनी नमूद केले. ...
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 7.30 ते 8.30 या वेळेत हा योग दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. ...
आरोग्य आणि मन शांतीसाठी योग उपयुक्त असून एकता आणि शांततेचे प्रतीक असणारे योग सर्वांनीच नियमितपणे करावेत. योगविद्या ही जीवन विद्या असून, उत्तम आरोग्यासाठी सर्वांनी तिचा अंगीकार करावा. शरीरसृष्टी संपन्न ठेवण्यासाठी योग दिनापासून प्रेरणा घ्यावी व योग धा ...