मानोरी : येवला तालुक्यातील पुरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीअम गुरु कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये हास्ययोग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक जिल्हा हास्ययोग समितीच्या अध्यक्ष आदिती वाघमारे उपस्थित होत्या. ...
अहो, ज्या दिवशी तुम्हाला देवाची चिंता लागेल त्या दिवशी तुमचा धंदाच तुम्हाला मदत करील. लोकच तुमच्याजवळ हल्लाकल्ला करणार नाहीत. पण प्रथम तुम्हाला वेड तर लागू द्या देवाचे! मी एकान्त करू नये असा आग्रह धरणारापैकी नाही. पण जसे काम करताना शीण येतो तसाच एकान ...
समाजात सगळीकडे ताणतणाव पसरलेला असल्यामुळे त्यावर मूलभूत स्वरूपाचं काम केलं, तर लोकांना त्याचा अधिक लाभ होईल, या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या भावी आयुष्याची दिशा ठरवली... ...
जळगाव नेऊर : येथील जनता विद्यालयात जागतिक योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी योगाचे धडे गिरविले. अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष जयाजी शिंदे होते. ...