देवगाव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देवगाव अंगणवाडी क्र. १ मध्ये महिलांना योग साधनेचे महत्त्व समजावून योगाचे धडे देण्यात आले. यावेळी योगशिक्षिका प्राजक्ता पाटील, डॉ. कल्याणी पाटील, अंगणवाडीसेविका जयवंता वारे उपस्थित होते. ...
सायखेडा : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने निफाड तालुक्यातील ३७२ शाळेतील १४६५५ विद्यार्थी, २५०२ शिक्षक आणि ४३७१ पालकांनी आपल्या घरी, तसेच कार्यालयाच्या आवारातच योगासने केली. ...
येवला : येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोनी पैठणीचे संचालक श्रीनिवास सोनी यांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. विविध योग प्रकारांचे प्रात्यक्षिकासह महत्त्वही सोनी यांनी विशद केले. ...
चांदोरी : कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करत येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कुल येथे योगदिनाचे औचित्य साधत सेवकांनी योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली. ...