लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगासने प्रकार व फायदे

Yoga News in Marathi | योगासने प्रकार व फायदे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Yoga, Latest Marathi News

योगा-Yoga- योगसाधना, योगासनं यांची तपशीलवार माहिती, आसनं, आरोग्य आणि योगासनं, मन:शांती आणि योगासनं याची संपूर्ण माहिती.
Read More
मुक्ती महिला मंडळातर्फे ‘सूर्याथॉन’ उपक्र म - Marathi News | Mukti Mahila Mandal 'Suryathon' undertaking | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुक्ती महिला मंडळातर्फे ‘सूर्याथॉन’ उपक्र म

मुक्ती महिला मंडळ आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सातपूर कॉलनीत सूर्याथॉन २०२० उपक्रमांतर्गत सलग १०८ सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्र म साजरा करून एक पाऊल निरामय आरोग्याकडे असा संदेश देण्यात आला. ...

योगाबद्दल जनजागृती व्हावी, समाज निरोगी राहावा - Marathi News | There should be awareness about yoga, society should be healthy | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :योगाबद्दल जनजागृती व्हावी, समाज निरोगी राहावा

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त डहाणूच्या अकरा महिलांनी १५१ सूर्यनमस्कार घालून लिम्का बुकमध्ये नोंद केली. ग्रामीण भागातील महिलांमध्ये याविषयी जागृत करणाऱ्या योगशिक्षिका पूजा चौधरी यांच्याशी केलेली बातचीत. ...

नागपुरात वीस हजार विद्यार्थ्यांनी केली योगासने - Marathi News | Twenty thousand students have made yoga in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वीस हजार विद्यार्थ्यांनी केली योगासने

जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या वतीने आयोजित योगासन स्पर्धेत उपराजधानीतील तब्बल २० हजार विद्यार्थ्यांनी शनिवारी पहाटे योगासने सादर केली. ...

संगीतमय योग शिबिरास येवलेकरांचा प्रतिसाद - Marathi News | Yelekar's response to a music yoga camp | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संगीतमय योग शिबिरास येवलेकरांचा प्रतिसाद

ब्रह्माकुमारी केंद्राच्या वतीने येवला तालुक्यात सुरू असलेल्या संगीतमय योग शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील पटेल कॉलनी गार्डन, विठ्ठल रु क्मिणी लॉन्स, अंदरसूल, सायगाव जिल्हा परिषद शाळा आणि इंग्लिश मीडिअम स्कूल, स्वामी विवेकानंद विद्यालय, ...

एक लाख ५१ हजार सूर्यनमस्कार योगाप्रेमींनी केले समर्पित - Marathi News | One lakh 3 thousand Surya Namaskar dedicated by Yogapremi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक लाख ५१ हजार सूर्यनमस्कार योगाप्रेमींनी केले समर्पित

लोकमत माध्यम प्रयोजक : वर्सोव्यात योगाथॉन सिझन-२१,५०० योगाप्रेमींची उपस्थिती ...

' त्याने ' प्रामाणिकपणा दाखवत बँकेला परत केले नजरचुकीने आलेले पन्नास हजार रुपये...   - Marathi News | 'He' returned to bank with honesty fifty thousand rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :' त्याने ' प्रामाणिकपणा दाखवत बँकेला परत केले नजरचुकीने आलेले पन्नास हजार रुपये...  

बँक कर्मचाऱ्याच्या नजरचुकीने देण्यात आले जास्तीचे पाचशे रुपयांच्या नोटांचे २ बंडल ...

योगविद्येशी आपल्या देशाचे नाते घट्ट- भगतसिंह कोश्यारी - Marathi News | 'Yoga is tight with our country!' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :योगविद्येशी आपल्या देशाचे नाते घट्ट- भगतसिंह कोश्यारी

सांताक्रुझच्या ‘द योगा इन्स्टिट्यूट’ला १०१ वर्षे पूर्ण ...

वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने घेतला 'असा ' ध्यास, की सारेच म्हणतील शाब्बास ! - Marathi News | Teacher innovate new underwater Yoga technic in Chakan near Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने घेतला 'असा ' ध्यास, की सारेच म्हणतील शाब्बास !

कोणतेही साधन नसताना प्रयोग करून लावला असा शोध की वाचू शकतील हजारो निष्पाप जीव. बारा वर्षांच्या परिश्रमाचे सार्थक झालेल्या अवलियाची स्फूर्तिदायक गोष्ट नक्की वाचा.  ...