सिन्नर : शहरातील महालक्ष्मीनगर येथील योगशिक्षक वसंत गोसावी व जयश्री गोसावी यांनी सहाव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त फेसबुक लाइव्हवरून योग प्रात्यक्षिके सादर केला. कोरोना प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष योगवर्ग बंद असल्याने सोशल मीडियाचा आधार घेत त्यांनी ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील परमोरी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. दरम्यान दिंडोरी तालुका किसान योगा समितीच्या वतीने तालुक्यातील कोरोनायोद्धा डॉक्टर, नर्स, पत्रकार, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आदींचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला ...
ओझर टाउनशिप : जागतिक योग दिनानिमित्त निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज धर्मपीठाचे पिठाधीश्वर शांतिगिरी महाराज यांनी योगासने घालत भाविकांना योगाचे महत्त्व पटवून दिले. रविवारी (दि. २१) ब्रह्ममुहूर्तावर नित्यनियम विधी, महाआरती, भागवत वाचन ...
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी ऑनलाईनच घरात योगाची प्रात्यक्षिके करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रतीकात्मक, घरगुती व ऑनलाईन पद्धतीनेच यंदा योग दिन साजरा करण्यात आला. ...