लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
येवला

येवला

Yevla-ac, Latest Marathi News

माळेगाव येथे क्रांतिकारकांना अभिवादन - Marathi News | Greetings to the revolutionaries at Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माळेगाव येथे क्रांतिकारकांना अभिवादन

पेठ : तालुक्यातील माळेगाव येथील शहीद आदिवासी क्रांतिकारक देवाजी राऊत यांच्या समाधीला आदिवासी गौरव व क्रांती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. ...

जागतिक आदिवासीदिनी वनजमिनींचे पट्टे, सातबारा वाटप - Marathi News | World Tribal Day Forest Leases, Satbara Allocation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जागतिक आदिवासीदिनी वनजमिनींचे पट्टे, सातबारा वाटप

येवला : तालुक्यातील खरवंडी, देवदरी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांचे हस्ते आदिवासी बांधवांना वनजमिनीचे पट्टे व सातबारा उताऱ्याचे वाटप करण्यात आले. ...

येवल्यात आदिवासी दिन - Marathi News | Tribal Day in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात आदिवासी दिन

येवला : आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास कुणी नाकारू शकत नाही. आदिवासी बांधवांनी आपल्या मुला-मुलींच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असे प्रतिपादन पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांनी केले. ...

वंचित शेतकऱ्यांनाही कर्जमाफी द्या - Marathi News | Give loan waiver to deprived farmers too | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वंचित शेतकऱ्यांनाही कर्जमाफी द्या

येवला : कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही शासनाने कर्ज माफी द्यावी, बी-बियाणे, शेतीपयोगी औषधे योग्य किंमतीत शेतकºयांना उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीने एका निवेदनाद्वारे केली आहे. ...

मैत्रीय दिनाचे औचित्य साधून केले अंकाई-टंकाई किल्यावर वृक्षारोपण - Marathi News | Tree planting on Ankai-Tankai fort on the occasion of Friendship Day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मैत्रीय दिनाचे औचित्य साधून केले अंकाई-टंकाई किल्यावर वृक्षारोपण

नगरसुल : मैत्रीय दिनाचे औचित्य साधून तरु णांनी अंकाई-टंकाई किल्यावर वृक्षरोपण केले. ...

वीज मंडळाने केलेल्या कामाच्या चौकशीची मागणी - Marathi News | Demand for inquiry into the work done by the power board | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज मंडळाने केलेल्या कामाच्या चौकशीची मागणी

येवला : तालुक्यातील धुळगाव शिवारात वीज मंडळाने केलेल्या कामाच्या चौकशी करण्यात यावी, अशी मागणी धुळगावच्या ग्रामस्थांनी येवला विभागाच्या उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...

अंदरसूल येथे अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन - Marathi News | Greetings to Annabhau Sathe at Andarsul | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंदरसूल येथे अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

अंदरसूल : येथे क्र ांतीगुरु सोशल फाउंडेशनच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. ...

नगर पालिका कार्यालयात आढळले दुर्मिळ उदमांजर - Marathi News | Rare Udmanjar found in municipal office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगर पालिका कार्यालयात आढळले दुर्मिळ उदमांजर

येवला : येथील नगरपालिका कार्यालयात दुर्मिळ उदमांजर आढळून आले. ...