Yes Bank Case : या प्रकरणी सीबीआय शाहिद बलवा आणि विनोद गोयंका यांच्या परिसराची झडती घेत आहे. या छाप्यादरम्यान त्यांच्या ठिकाणाहून अनेक कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. ...
Rana Kapoor : लुटियन्स दिल्लीमधील एक बंगला खरेदी करण्यासाठी १,९०० कोटी रुपयांचे कर्ज देण्यासाठी एका रिअल्टी कंपनीकडून ३०७ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप राणा कपूर आणि त्यांची पत्नी बिंदू कपूर यांच्या विरुद्ध आहे. ...
आपल्याला कर्जे मंजूर व्हावीत म्हणून येस बँकेचा मॅनेजर राणा कपूर यांना लाच दिल्याचा आरोप गौतम थापर यांच्यावर आहे. या मनी लाँड्रिंग प्रकरणात दोन वर्षे चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली होती. ...
Vi ला नवा निधी गोळा करण्यात सातत्याने अपयश येत असून, ही कंपनी भविष्यात दिवाळखोरीत निघाली तर, काही बँका मोठ्या प्रमाणावर अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...