लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
येस बँक

येस बँक, मराठी बातम्या

Yes bank, Latest Marathi News

Yes Bank Scam : वाधवान बंधूना 4 मेपर्यंत सीबीआय कोठडी - Marathi News | Yes Bank Scam: Wadhwan brothers remanded in CBI custody till May 4 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Yes Bank Scam : वाधवान बंधूना 4 मेपर्यंत सीबीआय कोठडी

सोमवारी त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले असता त्यांना आठ दिवसाचा रिमांड दिला.  ...

Yes Bank Case: वाधवान कुटुंबीयांची क्वारंटाईनमधून मुक्तता, सीबीआय करू शकते अटक - Marathi News | Yes Bank Case: Wadhwan's family released from quarantine, CBI may make arrest pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Yes Bank Case: वाधवान कुटुंबीयांची क्वारंटाईनमधून मुक्तता, सीबीआय करू शकते अटक

Yes Bank Case : आज दुपारी त्यांना क्वारंटाईनमधून मुक्त करण्यात आले असून आता वाधवान बंधूंना सीबीआय अटक करू शकते.   ...

वाधवान प्रकरणी अमिताभ गुप्ता यांच्या चौकशीसाठी 'या' अधिकाऱ्याची नेमणूक - Marathi News | Appointment of 'this' officer to investigate Amitabh Gupta in Wadhwan case pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाधवान प्रकरणी अमिताभ गुप्ता यांच्या चौकशीसाठी 'या' अधिकाऱ्याची नेमणूक

गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर आता सरकार त्यांची चौकशी करणार असल्याचे देशमुख यावेळी म्हणाले. ...

CoronaVirus महाबळेश्वरला मौजमजेसाठी जाण्यास वाधवांवर कोणाचा वरदहस्त? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न - Marathi News | CoronaVirus With whose blessings Wadhvas went Mahabaleshwar? Devendra Fadnavis questions hrb | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :CoronaVirus महाबळेश्वरला मौजमजेसाठी जाण्यास वाधवांवर कोणाचा वरदहस्त? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न

वाधवान कुटुंबातील २३ सदस्यांवर महाबळेश्वरमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. ...

Coronavirus : Yes Bank सुरु झाली खरी, पण राणा कपूरला आलेय वेगळेच टेन्शन - Marathi News | Coronavirus: Yes Bank started, but Rana Kapoor came to different tension of Corona virus pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : Yes Bank सुरु झाली खरी, पण राणा कपूरला आलेय वेगळेच टेन्शन

Coronavirus : राणा कपूर यांचे वकील पोंडा म्हणाले की, "कोरोना विषाणू खूप वेगाने पसरत आहे. सध्या परिस्थिती अत्यंत संवदेनशील बनली आहे. ...

येस बँक घोटाळा; राणा कपूरची रवानगी न्यायालयीन कोठडीत - Marathi News | Yes Bank scam; Rana Kapoor's deportation to judicial Custody | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येस बँक घोटाळा; राणा कपूरची रवानगी न्यायालयीन कोठडीत

राणा कपूर याला या महिन्याच्या सुरुवातीलाच प्रिव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट अंतर्गत सक्तवसुली संचालनालयाने अटक केली होती. ...

Yes Bank : ईडीकडून अनिल अंबानी यांची कसून चौकशी - Marathi News | Yes Bank: ED inquires Anil Ambani thoroughly pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Yes Bank : ईडीकडून अनिल अंबानी यांची कसून चौकशी

सुभाष चंद्रा, गोयल यांना आज पाचारण ...

'YES' यू कॅन... बँकेवरील निर्बंध उठले, ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढण्यास परवानगी - Marathi News | Consumer withdraw more than 50 thousand rupees from yes bank by RBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'YES' यू कॅन... बँकेवरील निर्बंध उठले, ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढण्यास परवानगी

येस बँकेच्या संचालक मंडळास ५ मार्च रोजी बरखास्त करण्यात आले होते. त्यानंतर आज रिझर्व्ह बँकेने येस बँकेवरील निर्बंध उठवले आहेत. ...