आपल्याला कर्जे मंजूर व्हावीत म्हणून येस बँकेचा मॅनेजर राणा कपूर यांना लाच दिल्याचा आरोप गौतम थापर यांच्यावर आहे. या मनी लाँड्रिंग प्रकरणात दोन वर्षे चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली होती. ...
Yes Bank scam : येस बँकेतील ४१० कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा आणि मनी लॉण्डरिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने ओमकार डेव्हलपर्सच्या प्रमोटर विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. ...
येस बँकेतील ७ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आरोपपत्र दाखल केले आहे. दिवाळखोरीत निघालेली कोक्स अँड किंग्ज ही कंपनी या प्रकरणात आरोपी आहे ...
Anil Ambani News : जुलै महिन्यात येस बँकेने या विशाल संकुलनाचा प्रतीकात्मक ताबा घेतला होता. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर असलेले हे संकुल मुंबई विमानतळाच्या दृष्टिपथात आहे. ...
कपिल वाधवान हा सध्या तुरुंगात असून, भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जामध्ये अडकलेली डीएचएफएल ही अवसायनात काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी राष्ट्रीय लवादाकडे पाठविली आहे. ...
वाधवान यांना २६ एप्रिलला अटक केली होती. सीबीआयने आरोपींना अटक केल्यापासून ६० दिवसांत आरोपपत्र दाखल करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे; पण सीबीआयने मुदतीनंतर ते दाखल केले. ...