लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
येरवडा

येरवडा

Yerwada, Latest Marathi News

धक्कादायक! पुण्यातील येरवडा कारागृहात न्यायाधीन बंद्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide by hanging of a prisoner in Yerawada Jail in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! पुण्यातील येरवडा कारागृहात न्यायाधीन बंद्याची गळफास घेऊन आत्महत्या

इंदापूर पोलीस स्टेशन कडील पॉक्सो गुन्ह्यातील न्यायाधीन बंदी म्हणून 24 जानेवारी रोजी न्यायालयाच्या आदेशाने तात्पुरत्या कारागृहात पाठविण्यात आले होते ...

अनैतिक संबंधास नकार देणाऱ्या महिलेचा गळा आवळून खून; मृतदेह बाथरूम मध्ये टाकून आरोपी फरार - Marathi News | Murder of a woman who refuses to have an affair the accused fled after throwing the body in the bathroom in yerwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनैतिक संबंधास नकार देणाऱ्या महिलेचा गळा आवळून खून; मृतदेह बाथरूम मध्ये टाकून आरोपी फरार

गंभीर गुन्हयानंतर आरोपी महिलेचा मृतदेह बाथरूम मध्ये टाकून घराला कुलूप लावून फरार झाला. ...

पुण्यात भररस्त्यावर व्यावसायिकावर वार करुन लुबाडले; लोक मारहाणीचा व्हिडिओ काढण्यात मग्न - Marathi News | attacked and robbed a businessman in pune people are engrossed video beating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भररस्त्यावर व्यावसायिकावर वार करुन लुबाडले; लोक मारहाणीचा व्हिडिओ काढण्यात मग्न

कोयत्याने मारहाण करुन लॅपटॉप, रोख रक्कम जबरदस्तीने चोरुन नेली ...

तहजीबच्या कामाचा पहिलाच दिवस ठरला अखेरचा; येरवडा दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू - Marathi News | tehzeeb first day of work became last day of life yerwada slab accident pune news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तहजीबच्या कामाचा पहिलाच दिवस ठरला अखेरचा; येरवडा दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू

दोन दिवस आधीच तो या ठिकाणी आला होता... ...

येरवडा दुर्घटनेप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन - Marathi News | Establishment of inquiry committee in Yerawada accident case under the chairmanship of District Collector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवडा दुर्घटनेप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन

महापालिका अतिरीक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एकूण दहा जणांची समिती गठीत केली आहे ...

पुण्यात येरवडा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर; अजित पवारांची माहिती - Marathi News | 5 lakh aid announced to families of victims of yerawada tragedy in pune information of Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात येरवडा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर; अजित पवारांची माहिती

पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारत स्लॅबची जाळी कोसळून पाच कामगारांना प्राण गमवावे लागणे, हे दुर्दैवी, क्लेशदायक आहे ...

पुण्यात येरवडा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत कंत्राटदारावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against a contractor involved in the Yerawada slab collapse accident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात येरवडा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत कंत्राटदारावर गुन्हा दाखल

गुन्हा दाखल करून तिघा जणांना ताब्यात घेतले असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती ...

पुणे: येरवडामध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून ५ जणांचा मृत्यू; १० कामगार गंभीर जखमी - Marathi News | 3 killed as building slab collapses in yerawada some workers were seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवडामध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून ५ जणांचा मृत्यू; १० कामगार गंभीर जखमी

वाडिया बंगला गेट नंबर ८ येथील नवीन इमारतीचा स्लॅब भरण्याचे काम सुरु होते. ...