लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
येरवडा

येरवडा

Yerwada, Latest Marathi News

संतापजनक! पुण्यात कबुतर चोरीचा आरोप करत अल्पवयीन बालकाला पट्ट्याने मारहाण - Marathi News | In pune a minor was beaten up for stealing a pigeon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतापजनक! पुण्यात कबुतर चोरीचा आरोप करत अल्पवयीन बालकाला पट्ट्याने मारहाण

जखमी बालकाच्या वैद्यकीय तपासणी नंतर गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या येरवडा पोलीस स्टेशन येथे सुरू आहे ...

डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्य वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार; आदित्य ठाकरेंची माहिती - Marathi News | Dr Salim Ali Bird Sanctuary will be transferred to Forest Department Information of Aditya Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्य वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार; आदित्य ठाकरेंची माहिती

येरवडा येथील डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्य बचाव समितीच्या वतीने पाठपुरावा करून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना अभयारण्य परिसराची पाहणी करण्याची विनंती करण्यात आली होती ...

Accident: पुण्यात रस्ता ओलांडताना बसच्या चाकाखाली येऊन ज्येष्ठ महिलेचा मृत्यू - Marathi News | A senior woman died after falling under the wheel of a bus while crossing the road in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: पुण्यात रस्ता ओलांडताना बसच्या चाकाखाली येऊन ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

बसचालक व वाहक यांना अपघात करणाऱ्या बससह पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

धक्कादायक! पुण्यातील येरवडा कारागृहात न्यायाधीन बंद्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide by hanging of a prisoner in Yerawada Jail in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! पुण्यातील येरवडा कारागृहात न्यायाधीन बंद्याची गळफास घेऊन आत्महत्या

इंदापूर पोलीस स्टेशन कडील पॉक्सो गुन्ह्यातील न्यायाधीन बंदी म्हणून 24 जानेवारी रोजी न्यायालयाच्या आदेशाने तात्पुरत्या कारागृहात पाठविण्यात आले होते ...

अनैतिक संबंधास नकार देणाऱ्या महिलेचा गळा आवळून खून; मृतदेह बाथरूम मध्ये टाकून आरोपी फरार - Marathi News | Murder of a woman who refuses to have an affair the accused fled after throwing the body in the bathroom in yerwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनैतिक संबंधास नकार देणाऱ्या महिलेचा गळा आवळून खून; मृतदेह बाथरूम मध्ये टाकून आरोपी फरार

गंभीर गुन्हयानंतर आरोपी महिलेचा मृतदेह बाथरूम मध्ये टाकून घराला कुलूप लावून फरार झाला. ...

पुण्यात भररस्त्यावर व्यावसायिकावर वार करुन लुबाडले; लोक मारहाणीचा व्हिडिओ काढण्यात मग्न - Marathi News | attacked and robbed a businessman in pune people are engrossed video beating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भररस्त्यावर व्यावसायिकावर वार करुन लुबाडले; लोक मारहाणीचा व्हिडिओ काढण्यात मग्न

कोयत्याने मारहाण करुन लॅपटॉप, रोख रक्कम जबरदस्तीने चोरुन नेली ...

तहजीबच्या कामाचा पहिलाच दिवस ठरला अखेरचा; येरवडा दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू - Marathi News | tehzeeb first day of work became last day of life yerwada slab accident pune news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तहजीबच्या कामाचा पहिलाच दिवस ठरला अखेरचा; येरवडा दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू

दोन दिवस आधीच तो या ठिकाणी आला होता... ...

येरवडा दुर्घटनेप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन - Marathi News | Establishment of inquiry committee in Yerawada accident case under the chairmanship of District Collector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवडा दुर्घटनेप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन

महापालिका अतिरीक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एकूण दहा जणांची समिती गठीत केली आहे ...