लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
येरवडा जेल

येरवडा जेल, मराठी बातम्या

Yerwada jail, Latest Marathi News

गुंड आप्पा लोंढे खून खटल्याची सुनावणी येरवडा कारागृहात; लॉकडाऊननंतर पूर्णवेळ सुरू होणारा पहिला खटला - Marathi News | Gunda Appa Londhe murder trial will be held daily at Yerawada Jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंड आप्पा लोंढे खून खटल्याची सुनावणी येरवडा कारागृहात; लॉकडाऊननंतर पूर्णवेळ सुरू होणारा पहिला खटला

कारागृह न्यायालयात खटल्याची नियमित सुनावणी होणारा हा पहिलाच खटला  ...

...म्हणून ते सतत महाविकास आघाडी सरकारवर टीका करतात: गृहमंत्र्यांचा फडणवीसांना जोरदार टोला    - Marathi News | ... So he constantly criticizes the Mahavikas Aghadi government: Home Minister Anil Deshmukh slammed Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून ते सतत महाविकास आघाडी सरकारवर टीका करतात: गृहमंत्र्यांचा फडणवीसांना जोरदार टोला   

आम्ही कितीही चांगले काम केले तरी ते टीकाच करणारच आहेत. ...

'रोटेशन पॅटर्न' ठरतोय येरवडा कारागृहाच्या यशाचे गमक - Marathi News | The 'rotation pattern' is the key to the success of Yerawada Jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'रोटेशन पॅटर्न' ठरतोय येरवडा कारागृहाच्या यशाचे गमक

अद्यापपर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण नाही.. ...

coronavirus: बंदोबस्तासोबतच तुमचीही काळजी घ्या, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पोलिसांना सल्ला - Marathi News | coronavirus: Take care of yourself along with duty, Home Minister Anil Deshmukh advises the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus: बंदोबस्तासोबतच तुमचीही काळजी घ्या, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पोलिसांना सल्ला

रवडा येथील पुणे महापालिकेच्या कोरोना  तपासणी केंद्राला गृहमंत्री देशमुख यांनी रविवारी दुपारी भेट दिली. यावेळी बंदोबस्तावर असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्याशी त्यांनी संवाद साधून विचारपूस देखील केली. ...

पुण्यामध्ये वसतीगृहात उभारले तात्पुरत्या स्वरुपाचे कारागृह; किमान तीनशे जणांची होणार व्यवस्था  - Marathi News | Temporary prison set up in hostel; Arrangements will be made for at least three hundred people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यामध्ये वसतीगृहात उभारले तात्पुरत्या स्वरुपाचे कारागृह; किमान तीनशे जणांची होणार व्यवस्था 

या नव्याने तयार करण्यात आलेल्या तुरुंगाची सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट करण्यात आली आहे ...

Corona virus : राज्यातील पाच कारागृहांमध्ये पूर्णत: ‘लॉकडाऊन’; राज्य कारागृह महानिरीक्षकांचा आदेश - Marathi News | Corona virus : 'Lockdown' in five jail in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona virus : राज्यातील पाच कारागृहांमध्ये पूर्णत: ‘लॉकडाऊन’; राज्य कारागृह महानिरीक्षकांचा आदेश

लॉकडाऊन काळात जो अधिकारी आणि कर्मचारी वर्ग कारागृहात कार्यरत आहे त्यांची वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना पुन्हा ड्युटीवर हजर करण्याच्या सूचना. ...

coronavirus : आमचीपण सुटका करेपर्यंत जेवण घेणार नाही ; गंभीर गुन्ह्यातील कैद्यांची मागणी - Marathi News | coronavirus: will not take meal if we dont get bail ; demand of prisoners rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : आमचीपण सुटका करेपर्यंत जेवण घेणार नाही ; गंभीर गुन्ह्यातील कैद्यांची मागणी

काेराेनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमिवर राज्यभरातील कच्च्या कैद्यांना पॅराेलवर साेडण्यात येत असल्याने येरवडा कारागृहातील गंभीर गुन्ह्यातील आराेपींनी देखील साेडण्याची मागणी केली आहे. ...

गंभीर गुन्हा असणाऱ्या कैद्यांची सुटका कशी करता येईल ?  - Marathi News | How can a prisoner of a serious crime be released? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गंभीर गुन्हा असणाऱ्या कैद्यांची सुटका कशी करता येईल ? 

युएपीआय, मोक्का प्रकरणातील आरोपींची सुटकेची मागणी :  ...