लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

शेतकऱ्यांनो सावधान, पुन्हा दोन दिवस पावसाचे; विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाच्या सरी - Marathi News | Farmers beware, two more days of rain; Moderate rain showers with thundershowers, | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्यांनो सावधान, पुन्हा दोन दिवस पावसाचे; विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाच्या सरी

अवकाळी पावसाने हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. याचे पंचनामे बाकीच असताना हवामान विभागाने पुन्हा दोन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. ...

 रिचार्जसाठी नातवाने आजीचा गळा घोटला; रेणकापूर येथील घटना, आरोपीला अटक - Marathi News | Grandson strangles grandmother for recharge Incident at Renkapur, accused arrested | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ : रिचार्जसाठी नातवाने आजीचा गळा घोटला; रेणकापूर येथील घटना, आरोपीला अटक

शवचिकित्सा अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून रविवारी आरोपीला अटक केली. ...

पैसे खर्च करून शिका अन् वर्षभरच काम करा, तेही फुकट ! सरकारचा अजब निर्णय - Marathi News | Learn by spending money and work for a whole year that too for free A strange decision of the government in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पैसे खर्च करून शिका अन् वर्षभरच काम करा, तेही फुकट ! सरकारचा अजब निर्णय

फाॅरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थ्यांची बेरोजगारी १३ वर्षांपासून संपेना. ...

धावत्या दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू - Marathi News | Woman dies after falling from running bike | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धावत्या दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू

वेणी येथील ही घटना असून गावाजवळच्या वळणावर हा अपघात झाला. ...

वादग्रस्त ठाणेदारांच्या बदलीसाठी ढाणकीत कडकडीत बंद - Marathi News | Strict shutdown for transfer of controversial Thanedars in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वादग्रस्त ठाणेदारांच्या बदलीसाठी ढाणकीत कडकडीत बंद

व्यापाऱ्यांचा स्वयंस्फूर्त सहभाग, सर्वपक्षीय नेत्यांचा उपोषणाचा इशारा. ...

शोकांतिका : १२४ बसस्थानकांवर महिलांची कुचंबणा - Marathi News | Tragedy: Women squatting at 124 bus stops | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शोकांतिका : १२४ बसस्थानकांवर महिलांची कुचंबणा

प्रसाधनगृह अस्वच्छ : स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानातील वास्तव ...

वाढदिवसाच्या पार्टीत हवेत गोळीबार, पोलिसांनी पाठलाग करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | Shooting in the air at a birthday party, Field incident on Vani's Bhandewada route | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाढदिवसाच्या पार्टीत हवेत गोळीबार, पोलिसांनी पाठलाग करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या

वणीच्या भांदेवाडा मार्गावरील शेतातील घटना ...

‘हिंदू राष्ट्र’ निर्मितीची संकल्पना संविधान विराेधी - श्याम मानव - Marathi News | The concept of creating a 'Hindu Rashtra' is unconstitutional - Shyam Manav | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘हिंदू राष्ट्र’ निर्मितीची संकल्पना संविधान विराेधी - श्याम मानव

लाेकशाहीची मूल्ये आलीत धाेक्यात ...