नाफेडने राज्यभरातील १६७ केंद्रांवरून १६ लाख क्विंटल तुरीची खरेदी केली. या तुरीची किंमत ८६४ कोटी रुपये असून आतापर्यंत ३०५ कोटींचे चुकारे अदा करण्यात आले. अद्यापही ५५९ कोटींचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले नाही. ...
वणी तालुक्यातील कुंभारखनी वेकोली वसाहतीत जुन्या वैमनस्यातून कामगार नेता अशोक चारूदत्त देठे (45) याची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली. या हल्ल्यात मृताची पत्नी गंभीर जखमी झाली. ...
एकमेकांवर जीवापाड प्रेम करणा-या एका प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना यवतमाळलगतच्या जवाहरनगर भारी येथे बुधवारी घडली. ...
वाटमारी करणा-या लुटारूंनी दोन पोलीस अधिका-यांवर चाकूहल्ला करून जखमी केल्याची घटना केळापूर टोल नाक्यावर गुरुवारी पहाटे ३.३० वाजताच्या दरम्यान घडली. पोलिसांनी दोन दिवसांपासून या ठिकाणी सापळा लावला होता. पोलिसांनी जीवाची बाजी लावत जळगाव जिल्ह्यातील दोन ...