वसुधा प्रतिष्ठानच्यावतीने येथील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात प्रसिद्ध कवी, सिने पार्श्वगायक, संगीतकार प्रा. प्रशांत मोरे यांचा ‘आई : एक महाकाव्य’ हा आईवरील कवितांचा विशेष कार्यक्रम पार पडला. ...
बोगस आदिवासींवर कारवाई करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावरही राज्य सरकारने ११ महिने काहीही केले नाही. आता मंत्रिमंडळ उपसमिती नेमून वेळकाढूपणा केला जात आहे. ...
कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी नाला ओलांडून जाताना पावसाळ्यात मुस्लीम बांधवांना त्रास सहन करावा लागतो. कित्येक वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. खासदार राजीव सातव फुलसावंगीत ईफ्तार पार्टीसाठी आले असता हा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित केला. ...
कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून खळबळ उडवून देणाऱ्या एका विधवा महिलेनेच कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना दारव्हा तालुक्यातील लाडखेड येथे रविवारी घडली. शेतक-यांच्या प्रश्नांवर कायम आंदोलन करीत शेतीत सं ...