यवतमाळमधील कळंब तालुक्यातील सोनखास गाव अजूनही पारतंत्र्यातच असल्याचे चित्र आहे. कारण, विद्यार्थ्यांना कळंबमधील शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी चिखलाचा रस्ता पार करत ... ...
गुरूवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना दिलासा दिला. शुक्रवारी दिवसभर वणी उपविभागातील वणीसह, मारेगाव, झरी जामणी व पांढरकवडा तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे असलेल्या फ्री मेथॉडिस्ट स्कूलच्या प्रवेशद्वारालगत असलेला महाकाय बिहाडा वृक्ष शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक कोसळला. या वृक्षाखाली कार, दोन आॅटोरिक्षा आणि दुचाकीचा अक्षरश: ...
सध्या जगभरात ‘फुटबॉल फिव्हर’ला उधाण आले आहे. पण फुटबॉलवर जीव जडलेला यवतमाळातील एक पट्टीचा खेळाडू दोन्ही किडन्या गमावूनही मैदानावर पराक्रम गाजवितो आहे. ...
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ‘सीपीएस’ बोर्डाने पाठविलेल्या पाच विद्यार्थ्यांना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने प्रवेश नाकारला. ...
९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळमध्ये होईल, हे जवळपास निश्चित झाले आहे. साहित्य महामंडळाची रविवारी नागपुरात बैठक झाली त्यामध्ये वर्धा आणि यवतमाळच्या प्रस्तावांना पसंती मिळाली. ...
शिकून चांगल्या नोकरीला लागलेल्या लोकांकडे समाजासाठी वेळच नसतो. पण अशा बहुतांश सुशिक्षित नोकरदारांच्या मनात ‘गावा’ने घर केलेले असते. गावाची आठवण येते, पण जाता येत नाही अशा द्विधामनोवस्थेत ते अडकतात. ...