लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

प्रसूती रुग्णांच्या रेफरची नामुष्की - Marathi News | Repentance of maternity patients | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रसूती रुग्णांच्या रेफरची नामुष्की

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. याचा सर्वाधिक फटका स्त्रीरोग विभागाला बसला असून येथील चक्क एक युनिट बंद करावे लागले. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना आता ‘रेफर’ करण्याची नामुष्की ओढवली आहे. ...

जिल्हाभरातील अवैध धंदे पूर्णत: बंद करा - Marathi News | Turn off illegal businesses all over the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हाभरातील अवैध धंदे पूर्णत: बंद करा

गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांच्या आदेशाची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी जिल्ह्यातील तमाम ठाणेदारांना सर्व प्रकारचे अवैध धंदे तत्काळ पूर्णत: बंद करण्याचे फर्मान सोडले आहे. ...

कापसाच्या उत्पादनात घट होणार - Marathi News | Cotton production will fall | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कापसाच्या उत्पादनात घट होणार

यावर्षी कापूस शेतकऱ्यांना दगा देण्याची चिन्हे आहेत. सलग दुसºया वर्षीही निसर्गाची अवकृपा झाल्याने कापसाचे उत्पादन यावर्षीही घटणार, अशी भीती शेतकºयांमध्ये आहे. झाडांची वाढ खुंटल्याने फळांची संख्या घटणार, यामुळे कापूस उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता आह ...

नगरपरिषद स्थायी समितीचा जम्बो अजेंडा - Marathi News | Standing Committee on the Jumbo Agenda of the Council of Ministers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नगरपरिषद स्थायी समितीचा जम्बो अजेंडा

नगरपरिषदेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी होत आहे. या सभेसाठी तब्बल ११० विषय असलेला अजेंडा तयार करण्यात आला आहे. वैशिष्ट्यपूर्ण कामासाठीचे अनुदान, दलितोत्तर योजना, दलित वस्ती सुधार, ..... ...

‘जेडीआयईटी’त महाडीबीटीवर कार्यशाळा - Marathi News | Workshop on 'Mahadebitti' in JediT | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘जेडीआयईटी’त महाडीबीटीवर कार्यशाळा

येथील जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीमध्ये गुरुवारी महाडीबीटीवर एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. ...

बीए मराठीच्या अभ्यासक्रमात तरुणींबाबत लज्जास्पद कविता - Marathi News | Shameful poem about a young woman in BA course | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीए मराठीच्या अभ्यासक्रमात तरुणींबाबत लज्जास्पद कविता

परीक्षांचे निकाल वेळेत लावू न शकणाऱ्या मुंबई विद्यापीठाने आता नवाच वाद ओढवून घेतला आहे. विद्यापीठाने थेट पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी तरुणींबाबत अश्लील उल्लेख असलेली कविता अभ्यासक्रमात समाविष्ट केली आहे. ...

सैराट झालेल्या हत्तीमुळे नागपूर-हैदराबाद महामार्गावर पळापळ; महिलेचा मृत्यू, एक जखमी - Marathi News | elephant hits nagpur hyderabad highway woman killed one injured | Latest yavatmal Videos at Lokmat.com

यवतमाळ :सैराट झालेल्या हत्तीमुळे नागपूर-हैदराबाद महामार्गावर पळापळ; महिलेचा मृत्यू, एक जखमी

यवतमाळ : नागपूर-हैदराबाद महामार्गावर वडनेरा-पोहना-पिंपरी या परिसरात बुधवारी सकाळी सैराट झालेल्या एका हत्तीने धुमाकूळ घातला. हत्तीच्या या धुमाकुळीत हिंगणघाट ... ...

वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीचा हैदोस, एकाचा मृत्यू - Marathi News | one killed and one injured in elephant attack in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीचा हैदोस, एकाचा मृत्यू

नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीने यवतमाळमध्ये हैदोस घातल्याची घटना घडली आहे. ...