राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारला चार वर्षे पूर्ण झाले. सरकारकडून सर्वत्र कौतुक व उत्सव केला जात असताना यवतमाळात मात्र काँग्रेसने बुधवार ३१ आॅक्टोबर हा ‘निषेधासन’ दिन म्हणून पाळला. ...
स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हा नियोजन समितीने विविध यंत्रसामग्री खरेदीसाठी चार कोटी रूपये मंजूर केले आहे. २०१८-०१९ या आर्थिक वर्षात महाविद्यालय प्रशासनाने विविध प्रकाराच्या ३३ मशनरी खरेदीचा प्रस्ताव दिला आहे. ...
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. याचा सर्वाधिक फटका स्त्रीरोग विभागाला बसला असून येथील चक्क एक युनिट बंद करावे लागले. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना आता ‘रेफर’ करण्याची नामुष्की ओढवली आहे. ...