लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

एलसीबीने तहसील चौकात ७५ लाखांची रोख पकडली; आयोगाच्या नियमांचे उल्लंघन - Marathi News | 75 lakh cash seized by LCB at Tehsil Chowk; Violation of Commission Rules | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एलसीबीने तहसील चौकात ७५ लाखांची रोख पकडली; आयोगाच्या नियमांचे उल्लंघन

अकोला अर्बन बँकेचा पैसा : निवडणूक आयोगाच्या ॲपवर नोंद असलेले वाहन नव्हते ...

यवतमाळ जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये ५१ शेतकऱ्यांची आत्महत्या; यवतमाळ व अमरावती जिल्ह्यांत सर्वाधिक बळी - Marathi News | 51 farmers commit suicide in Yavatmal district in October; Most victims in Yavatmal and Amravati districts | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये ५१ शेतकऱ्यांची आत्महत्या; यवतमाळ व अमरावती जिल्ह्यांत सर्वाधिक बळी

धगधगते वास्तव : प. विदर्भात ११२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले ...

यवतमाळच्या गीता बागडेने मारली बाजी! ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३’ची ठरली महाविजेती - Marathi News | mi honar superstar chhote ustad 3 yavatmal girl geeta bagde winner photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यवतमाळच्या गीता बागडेने मारली बाजी! ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३’ची ठरली महाविजेती

‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३’ची महाविजेती ठरलीय गीता बागडे. सर्वांनी तिचं अभिनंदन केलंय (geeta bagde) ...

प्रीवेडिंग शूटिंगच्या बहाण्याने युवतीवर अत्याचार; लग्नाचे आमिष देऊन फसवणूक - Marathi News | A girl was assaulted on the pretext of pre-wedding shooting | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रीवेडिंग शूटिंगच्या बहाण्याने युवतीवर अत्याचार; लग्नाचे आमिष देऊन फसवणूक

Yavatmal : कुटुंब गरीब असल्याचे सांगत नकार ...

Soybean Nafed Center : शेतकऱ्यांनो ! सोयाबीन विक्रीसाठी नेताय एकदा एसएमएस चेक करा अन् मग जा बाजारात  - Marathi News | Soybean Nafed Center : Farmers! Taking soybeans for sale, check the SMS once and then go to the market  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Nafed Center : शेतकऱ्यांनो ! सोयाबीन विक्रीसाठी नेताय एकदा एसएमएस चेक करा अन् मग जा बाजारात 

सोयाबीन हमी केंद्र खरेदी प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. केंद्राने आता शेतकऱ्यांची परवड थांबवण्यासाठी एक उपाय शोधून काढला आहे. काय आहे उपाय ते वाचा सविस्तर (Soybean Nafed Center) ...

cotton collection center : शेतकऱ्यांना कापूस विक्री करण्यासाठी सीसीआयची प्रतीक्षा;  कापूस खरेदीचा मुहूर्त मिळेना  - Marathi News | cotton collection center : Waiting for CCI to sell cotton to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :cotton collection center : शेतकऱ्यांना कापूस विक्री करण्यासाठी सीसीआयची प्रतीक्षा;  कापूस खरेदीचा मुहूर्त मिळेना 

सीसीआयने कापूस खरेदीचा मुहूर्त तूर्त काढलेलाच नाही. त्यामुळे शेतकरी केंद्र कधी सुरू होणार या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. (cotton collection center) ...

झरी तालुक्यात दूधच नाही, तर खवा येतो कुठून? - Marathi News | In Zari taluk there is not milk, but where does khava come from? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :झरी तालुक्यात दूधच नाही, तर खवा येतो कुठून?

Yavatmal : भेसळयुक्त पदार्थामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम ...

"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल - Marathi News | MNS leader Raj thackeray attack on Sharad pawar over Casteism by calling him 'saint' in yavatmal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल

Raj Thackeray Yavatmal : "ना आजपर्यंत आमच्या शिवरायांनी कधी सांगितलं आम्हाला, ना कधी आम्हाला बाबासाहेबानी सांगितलं, ना आमच्या कधी ज्योतिबांनी सांगितलं, ना आमच्या कुठल्याही साधू-संतांनी सांगितलं. हे आता सुरू झाले आहे. कारण..." ...