पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा येथील नियोजित महिला मेळाव्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या दिल्ली स्थित कार्यालयातील अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ...
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने होऊ घातलेल्या महसूल, पोलीस व ग्रामविकास खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आता राज्यांना २० फेब्रुवारीला अल्टीमेटम दिला आहे. ...
यवतमाळच्या केळापूर -आर्णी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या दोन पत्नींमध्ये फ्रीस्टाईल झाली. मंगळवारी रात्री 10 वाजता पांढरकवडा येथील वाय ... ...
भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्यामुळे पक्षाची बेअब्रू झाली असून अशा आमदाराची तातडीने भाजपातून हकालपट्टी करावी, अशी जोरदार मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी (राज्यमंत्री दर्जा) यांनी केली आहे. ...
वृत्त संकलनासाठी वणी येथे गेलेल्या वृत्त वाहिनीच्या दोन प्रतिनिधींना दोन पोलीस शिपायांनी धक्काबुक्की करून ठाण्यात डांबले. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. याचे पडसाद जिल्हाभर उमटले असून यवतमाळ जिल्हा पत्रकार संघाने पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन त्या दो ...