सध्या उन्हामुळे जंगलातील माकडांचे टोळके रस्त्यावर, वस्त्यांमध्ये येत आहेत. डेहणीच्या बसथांब्यावर गेल्या आठ दिवसांपासून माकडांच्या टोळक्याने धुमाकूळ घातला आहे. (Monkeys bitten Eight people ) ...
प्रेमसिंग गोपू राठोड (४५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मूळचे कर्नाटक येथील प्रेमसिंग हे कामानिमित्त येथील श्रीरामपूर भागात स्थायिक झाले. भाजीपाला व फळ विक्री करून ते उदरनिर्वाह करीत होते. पत्नी निर्मला गृहिणी असून मुलगी निर्जला दहावी उत्तीर्ण झाली आहे. ...
शहरातील कचराकोंडी सुटत नसल्याचा राग सोमवारी नगरसेविकेने नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षाला कुलूप ठोकून व्यक्त केला. तसेच आरोग्य विभागाच्या कक्षाला कुलूप लाऊन यंत्रणेचा निषेध नोंदवत त्याच ठिकाणी ठिय्या दिला. ...
यवतमाळात म्युकरमायकोसिसचे तीन रुग्ण असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयातून सांगण्यात आले. त्यापैकी ६० वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. एकावर उपचार सुरू आहे. ...