रविवारी रात्री ९.४५ वाजता वाघापूर येथील काशीकर महाराज मठाजवळ पाणी पुरवठ्याची मुख्य पाईपलाईन तपासणीदरम्यान फुटली यामुळे परिसरात भर उन्हाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. ...
Accident: यवतमाळ येथील दारव्हा मार्गावर भरधाव कार झाडावर आदळून जिल्हा परिषदच्या माजी बांधकाम सभापती चा मृत्यू झाला. ही घटना तिवसा गावाजवळ रविवारी रात्री घडली. ...
चवताळलेल्या या डुकराने थेट गावात धडक दिले. दिसेल त्याच्यावर तो हल्ला करीत एका घरात शिरला. तेथे महिलेला गंभीर जखमी केले. प्रसंगावधान राखत पती धावून आल्याने महिलेचा जीव वाचला. ...
ग्रामीण भागात गरिबीत जगणारा बाप आणि गरिबी असूनही पोटच्या पोरीसाठी मेहनतीची श्रीमंती जपणारा बाप... बापाच्या लाडात वाढणारी पण बापाचा होणारा अपमान पाहून आमूलाग्र बदलणारी पोरगी.. असे हे कथानक आहे. ...
दबा धरून असलेल्या टोळक्याने सोने खरेदीसाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यासह त्यांच्या मुलाला व साथीदाराला बेदम मारहाण केली. त्यानंतर ते टोळके तेथून पसार झाले. ...