अमोलकचंद महाविद्यालय, जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था आणि जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूल, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गोधनी रोडवरील अँग्लो हिंदी हायस्कूलच्या प्रांगणात सायंकाळी साडेसहा वाजता हा महोत्सव रंगणार आहे. ...