लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ, मराठी बातम्या

Yavatmal, Latest Marathi News

रुंझा येथे आठ किलाे गांजासह तस्कराला अटक - Marathi News | Smuggler arrested with eight kilos of ganja in Runja yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रुंझा येथे आठ किलाे गांजासह तस्कराला अटक

तेलंगणातील अदिलाबाद येथून गांजाची खेप घेऊन आलेल्या तस्काराला पाेलिसांनी रंगेहाथ पकडले. ...

अखेर ‘त्या’ ४२ शाळा वाचल्या! २५ एप्रिलचा प्रस्ताव स्थगित करण्याची शासनाला विनंती, संचालकांचे घूमजाव - Marathi News | Finally, 'those' 42 schools survived! Request to the government to suspend the proposal of 25th April, rotation of directors | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अखेर ‘त्या’ ४२ शाळा वाचल्या! २५ एप्रिलचा प्रस्ताव स्थगित करण्याची शासनाला विनंती

Yavatmal News: राज्यातील मुलींच्या ४२ शाळा बंद करून तेथे केवळ वसतिगृहे सुरू ठेवावे, असा अजब प्रस्ताव महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने शासनाला दिला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने ३ जूनच्या अंकात वृत्त प्रकाशित करताच प्रशासनाने तत्काळ दखल घेतली. ...

कौटुंबिक वादातून ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून - Marathi News | Wife killed by strangulation due to family dispute | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कौटुंबिक वादातून ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून

हॉटेलमध्ये आढळले प्रेत : वाशिम मार्गावरील ढाब्यावरून पतीला मध्यरात्री अटक ...

इंस्टाग्राम लोकेशनवरुन आरोपीला नांदेडमधील मावशीच्या घरातून उचलले - Marathi News | From the Instagram location, the accused has been arrested | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :इंस्टाग्राम लोकेशनवरुन आरोपीला नांदेडमधील मावशीच्या घरातून उचलले

उमरखेड पोलिसांची कारवाई: दुकानाला आग लावणाऱ्या मुख्य आरोपीला बेड्या ...

अहाहा नेहा ! नीटमध्ये मिळविले ७२० पैकी ७२० गुण - Marathi News | Neha Scored 720 out of 720 in NEET | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अहाहा नेहा ! नीटमध्ये मिळविले ७२० पैकी ७२० गुण

ऑल इंडिया फस्ट रॅंक : खेड्यातल्या शिक्षकाची कन्या होणार डाॅक्टर ...

कुख्यात आरोपीने केला सामाजिक कार्यकर्त्याचा खून - Marathi News | A notorious accused killed a social activist | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कुख्यात आरोपीने केला सामाजिक कार्यकर्त्याचा खून

लोहारा पोलिसांचे दुर्लक्ष : सात दिवसापूर्वीच जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार ...

चंद्रपूर जिल्हयातील अभियंत्याला ट्रेडिंगमध्ये ४१ लाखांनी गंडविले - Marathi News | 41 lakhs cheated an engineer in Chandrapur district in trading | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चंद्रपूर जिल्हयातील अभियंत्याला ट्रेडिंगमध्ये ४१ लाखांनी गंडविले

यवतमाळात फसवणुकीचा प्रकार उघडकीस : शहर पाेलिस ठाण्यात महिलेविरुद्ध गुन्हा नाेंद ...

प्रकल्प गुंडाळणार, ७८० जणांची नोकरी जाणार; कृषी संजीवनीची ३० जूनची डेडलाइन - Marathi News | Project to wrap up, 780 jobs lost; June 30 deadline for Krishi Sanjivani Project POCRA | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रकल्प गुंडाळणार, ७८० जणांची नोकरी जाणार; कृषी संजीवनीची ३० जूनची डेडलाइन

सहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची (पाेकरा) मुदत ३० जूनला संपत आहे. ...