एकमेकांवर जीवापाड प्रेम करणा-या एका प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना यवतमाळलगतच्या जवाहरनगर भारी येथे बुधवारी घडली. ...
वाटमारी करणा-या लुटारूंनी दोन पोलीस अधिका-यांवर चाकूहल्ला करून जखमी केल्याची घटना केळापूर टोल नाक्यावर गुरुवारी पहाटे ३.३० वाजताच्या दरम्यान घडली. पोलिसांनी दोन दिवसांपासून या ठिकाणी सापळा लावला होता. पोलिसांनी जीवाची बाजी लावत जळगाव जिल्ह्यातील दोन ...
खाणीतील ढिगा-यातून कोळसा लुटून नेण्याची जणू स्पर्धाच तस्करांच्या टोळ्यांमध्ये लागली आहे. ही ‘लूट’ सर्वच पातळ्यांवर ‘मॅनेज’ होत असल्याने टोळ्यांची संख्या वाढत आहे. या टोळ्यांच्या सदस्यांमध्ये संघर्षाची ठिणगीही पडत आहे. खाणीतून कोळसा पळविण्यासाठी शस्त् ...
वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्रातून सुरू असलेली कोळसा वाहतूक चोरट्यांच्या कचाट्यात सापडली आहे. कोळसा वाहतुकीदरम्यान महिन्याकाठी लाखो टन कोळशाची चोरी होत असून या चोरीला ‘राजाश्रय’ लाभल्याने प्रशासनाचेही हात बांधले गेले आहेत. ...