ठेवीच्या रकमेतून ‘टीडीएस’ची परस्पर कपात महाराष्ट्र बँकेच्या वणी शाखेला भोवली. जिल्हा ग्राहक न्यायालयाने या बँकेला चपराक दिली आहे. वणी येथील मजूर महिलेने दाखल केलेल्या प्रकरणात मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे आणि सदस्य अॅड. आश्लेषा दिघाडे यांनी निर्णय दिल ...
तालुक्यातील वाघाडी नदीवर येळाबारा येथे ब्रिटिशकालीन पूल होता. या पुलाची उंची कमी असल्याने ग्रामस्थांना ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पाऊस झाल्यानंतर नदीच्या पुराचे पाणी नेहमीच पुलावरून जात होते. ...
शासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी यवतमाळ नगरपरिषद प्रशासन सरसावले असून यासाठी शहरात गुप्त पथक तयार करण्यात आले आहे. ...
वणी नगरपालिकेतून अन्य नगरपालिकामध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेल्या अधिकाºयांचा पगार वणी नगरपालिकेतून अदा केला जात आहे. हा प्रकार नियमाला बगल देऊन होत असल्याने पालिकेला लाखो रूपयांचा फटका बसला आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विधान परिषद सदस्य संदीप बाजोरिया व शासकीय कंत्राटदार सुमित बाजोरिया यांच्या यवतमाळ येथील बालाजी चौकातील कार्यालयावर मंगळवारी सकाळी प्राप्तिकर विभागाने छापा टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
बाल विवाहाच्या प्रथेमुळे जेथे एकही मुलगी आठवी पलीकडे शिक्षण घेऊ शकली नाही, अशा वस्तीत राहणारी जया सुनील शिंदे ही मुलगी दहावीपर्यंत पोहोचून प्रथम श्रेणीत उत्तीर्णही झाली. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाच्या दोन विद्यार्थ्यांची अमरावती येथील शाम इंडोफॅब प्रा.लि. या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. ...