कीटकनाशक फवारणीबाधितांची संख्या सव्वाशेवर गेलेली असतानाच यवतमाळच्या कृषी गुणवत्ता नियंत्रण पथकाने नागपूर रोडवरील कळंब येथे मंगळवारी रात्री बोगस खते व कीटकनाशकांचा अनधिकृत कारखाना पकडला ...
जिल्ह्यात मत्स्य शेतीच्या माध्यमातून नीलक्रांती घडण्याचे संकेत मिळाले आहेत. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासन कामी लागले असून २५ हजार हेक्टर क्षेत्रावर मत्स्यशेती केली जाणार आहे. ...
शहर स्वच्छता यंत्रणेतील उणिवा ‘लोकमत’ ने वृत्ताच्या माध्यमातून मांडताच याची दखल पालिका प्रशासनाने घेतली. आरोग्य सभापतींनी हद्दवाढ झालेल्या क्षेत्रातील सर्वच विभागीय कार्यालयात स्वच्छता यंत्रणेत मोठे फेरबदल केले. ...
येथे विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या सत्कार कार्यक्रमात पुसद जिल्हा निर्मितीचा बिगुल वाजला. दोन्ही आमदारांनी पुसद जिल्हा निर्मितीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. ...
येथील नगरपरिषदेन लगतच्या सात ग्रामपंचायती समाविष्ट झाल्या. मात्र हद्दवाड क्षेत्रातील या भागाकडे पालिकेचे संपूर्णत: दुर्लक्ष होत आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या अनेक प्रभागात कचरा संकलनासाठी पालिकेची यंत्रणाच नाही. ...