शहरातील हिंंदू दफनभूमी हरविल्याने नागरिकांना अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणी येत आहे. विकासाचा डांगोरा पिटणाऱ्या भाजपाची नगरपरिषदेत सत्ता आहे. तर हिंदूत्वाचा नारा देणाºया शिवसेनेच्या नगराध्यक्ष येथे विराजमान आहेत. ...
एकही मूल शाळाबाह्य राहता कामा नये, असे निर्देश द्यायचे आणि दुसरीकडे शाळेतील मूल शाळाबाह्य झाले तरी तमा बाळगायची नाही, असा उफराटा कारभार शिक्षण विभागाने सुरू केला आहे. ...
केंद्र शासनातर्फे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीवर राज्यातील शाळांनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. तब्बल सव्वादोन लाख विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरल्यावरही शाळांनी ते शिक्षण संचालनालयाकडे पाठविलेच नाही. ...
गेल्या दीड महिन्यांपासून वनविभागाच्या शोध पथकाला गुंगारा देणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात आलं आहे. टी-१ वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या ४७ दिवसांपासून वनविभागाचे प्रयत्न सुरू होते. ...
राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारला चार वर्षे पूर्ण झाले. सरकारकडून सर्वत्र कौतुक व उत्सव केला जात असताना यवतमाळात मात्र काँग्रेसने बुधवार ३१ आॅक्टोबर हा ‘निषेधासन’ दिन म्हणून पाळला. ...
स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हा नियोजन समितीने विविध यंत्रसामग्री खरेदीसाठी चार कोटी रूपये मंजूर केले आहे. २०१८-०१९ या आर्थिक वर्षात महाविद्यालय प्रशासनाने विविध प्रकाराच्या ३३ मशनरी खरेदीचा प्रस्ताव दिला आहे. ...