लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ, मराठी बातम्या

Yavatmal, Latest Marathi News

तेलंगणा सीमेवर जनावरांची तस्करी - Marathi News | Trafficking animals on Telangana border | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तेलंगणा सीमेवर जनावरांची तस्करी

मध्यंतरी पोलिसांच्या कारवाया वाढल्याने भूमिगत झालेल्या जनावरांच्या तस्करांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दोन राज्यांच्या सीमेवरून दररोज शेकडो जनावरे कत्तलीसाठी तेलंगणाकडे नेली जात आहे. गुराख्यांचे सोंग घेऊन ही तस्करी केली जात आहे. ...

‘मेडिकल’च्या स्त्रीरोग विभागालाच प्रसवकळा - Marathi News | Birthday treatment for 'gynecological department' of 'Medical' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘मेडिकल’च्या स्त्रीरोग विभागालाच प्रसवकळा

स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग विभागालाच प्रसवकळा सुरू झाल्या आहेत. येथील दाखल रुग्णांची संख्या आणि प्रत्यक्ष उपलब्ध असलेले डॉक्टर यात प्रचंड तफावत असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. ...

विवाहितेची विहिरीत उडी घेऊन दोन मुलासह आत्महत्या - Marathi News | women jump into well with two children's | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विवाहितेची विहिरीत उडी घेऊन दोन मुलासह आत्महत्या

 मारेगाव तालुक्यातील सगणापुर येथील महिलेने दोन मुलासह गावापासून अर्ध्या किमी अंतरावर असलेल्या  स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी 4 वाजताच्या दरम्यान घडली. ...

शेतकऱ्यांना चार महिन्यांपासून अतिवृष्टीच्या मदतीची प्रतीक्षा - Marathi News | farmers waiting for the help of four months in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्यांना चार महिन्यांपासून अतिवृष्टीच्या मदतीची प्रतीक्षा

१६ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या हजारो हेक्टर शेती व शेकडो घरांच्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नाही. त्यामुळे गेल्या चार महिन्यापासून नुकसानग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहे. ...

यवतमाळ : नेर नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुनिता जयस्वाल - Marathi News | Yavatmal : Shiv Sena candidate Sunita Jaiswal won Ner Municipal Council election | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ : नेर नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुनिता जयस्वाल

नेर नगरपरिषदेच्या 18 जागांपैकी नऊ जागा आणि नगराध्यक्षपदी विजय प्राप्त करून शिवसेनेने पालिकेवर भगवा झेंडा फडकाविला आहे. ...

अमोलकचंदमध्ये महापरिनिर्वाण दिन - Marathi News | Mahaparinirvan day in Amolakchand | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अमोलकचंदमध्ये महापरिनिर्वाण दिन

येथील अमोलकचंद महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यान घेण्यात आले. व्याख्याता भारती खरे यांनी ‘संविधानाभिमुख युवा पिढी-अधिकार आणि कर्तव्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. ...

प्रेरणादायी! आजोबांनी पटकाविली चार सुवर्ण पदके - Marathi News | Namdevrao Banore has won four gold medals at the Athletics Championships | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रेरणादायी! आजोबांनी पटकाविली चार सुवर्ण पदके

वयाच्या नव्वदीतही तरुणांनाही लाजवेज अशा उत्साहात येथील नामदेवराव बानोरे यांनी पुणे येथे झालेल्या राज्य मास्टर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तब्बल चार सुवर्ण पदके पटकाविली. ...

७३० हेक्टर शेतजमीन वर्ग १ मध्ये परावर्तित, ३० गावातील २६८ शेतकऱ्यांना लाभ  - Marathi News | Reflected in 730 hectares of agricultural land, 268 farmers benefited from 30 villages | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :७३० हेक्टर शेतजमीन वर्ग १ मध्ये परावर्तित, ३० गावातील २६८ शेतकऱ्यांना लाभ 

महसूल विभागाच्यावतीने कार्यक्रम राबवून तब्बल ७३० हेक्टर शेतजमीन वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याची कार्यवाही करण्यात आली. ...