लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ, मराठी बातम्या

Yavatmal, Latest Marathi News

पांढरकवडातून सायाळ प्राण्याचे २० किलो मांस जप्त - Marathi News | 20 kg meat of Sayal animal seized from Pandharkavada | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पांढरकवडातून सायाळ प्राण्याचे २० किलो मांस जप्त

इंदिरानगर परिसरातील वार्ड क्रमांक सहामध्ये वनाधिकाऱ्यांनी धाड टाकून सायाळ या वन्यप्राण्याचे नऊ नगाचे २० किलो मांस जप्त केले. ...

चार विद्यार्थ्यांचे अपहरण करून लूटले; ओळखीचा मित्र भेटल्याने झाली सुटका - Marathi News | Kidnapped and robbed four students; An acquaintance was released after meeting him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चार विद्यार्थ्यांचे अपहरण करून लूटले; ओळखीचा मित्र भेटल्याने झाली सुटका

Kidnap and robbed four students : अवधुतवाडी पोलीसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

यवतमाळ जिल्ह्यात एका मृत्युसह २१० जण पॉझेटिव्ह, १०७ जण कोरोनामुक्त - Marathi News | Yavatmal district 210 people tested positive with one death and 107 corona free | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात एका मृत्युसह २१० जण पॉझेटिव्ह, १०७ जण कोरोनामुक्त

गेल्या २४ तासात जिल्ह्यात एका मृत्युसह २१० जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. ...

गुंडाचा धुमाकूळ; पोलीस ठाण्यातील संगणकांची तोडफोड तर चक्क ठाणेदारांच्या खुर्चीचा घेतला ताबा - Marathi News | Hooliganism; Police vandalized the computers of the police station and took possession of the chairs of the policemen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुंडाचा धुमाकूळ; पोलीस ठाण्यातील संगणकांची तोडफोड तर चक्क ठाणेदारांच्या खुर्चीचा घेतला ताबा

Crime News : या घटनेने व्यापाऱ्यांसह पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे. ...

जिल्ह्यात 237 जण पॉझिटीव्ह, एकाचा मृत्यु, 66 कोरोनामुक्त - Marathi News | In the district, 237 people tested positive, one died and 66 were coronated | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात 237 जण पॉझिटीव्ह, एकाचा मृत्यु, 66 कोरोनामुक्त

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 620 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 237 जण नव्याने पॉझिटीव्ह आले तर 383 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. ...

यवतमाळमध्ये गर्भपात केलेली ती युवती कोण?, पूजा अरूण राठाेड नावामुळे चर्चा - Marathi News | Who is the girl who had an abortion in Yavatmal ?, discussion due to the name Pooja Arun Rathad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये गर्भपात केलेली ती युवती कोण?, पूजा अरूण राठाेड नावामुळे चर्चा

Who is the girl who had an abortion in Yavatmal? : वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग विभागात ६ फेब्रुवारीला पहाटे ४.३४ वाजता दाखल झालेल्या त्या २२ वर्षीय तरुणीचा गर्भपात करण्यात आला. ...

शेतकऱ्यांचे आज रेल रोको, शनिवारी यवतमाळात सभा - Marathi News | Farmers' today at Rail Roko, Yavatmal meeting on Saturday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांचे आज रेल रोको, शनिवारी यवतमाळात सभा

Farmers Protests : शेतकरी आंदोलनाचा आज ८४वा दिवस होता. दिल्लीच्या सीमांप्रमाणेच देशभर कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांना जागरूक करण्याची शेतकऱ्यांनी धडक मोहीम सुरू केली आहे. ...

Pooja Chavan Suicide: स्त्रीरोग विभाग प्रमुख सहा दिवस होते रजेवर; पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी गूढ आणखी वाढलं! - Marathi News | Pooja Chavan Suicide: The head of the gynecology department was on leave for six days | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Pooja Chavan Suicide: स्त्रीरोग विभाग प्रमुख सहा दिवस होते रजेवर; पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी गूढ आणखी वाढलं!

पूजा चव्हाण संशयित मृत्यूप्रकरणात यवतमाळातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव चर्चेत आले आहे. ...