लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ, मराठी बातम्या

Yavatmal, Latest Marathi News

अर्थसंकल्पात ओबीसींसाठी केवळ १८ रुपयांची तरतूद - प्रा. हरी नरके - Marathi News | Provision of only Rs 18 for OBCs in the budget prof hari narke | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अर्थसंकल्पात ओबीसींसाठी केवळ १८ रुपयांची तरतूद - प्रा. हरी नरके

एवढ्या पैशात चहा तरी मिळतो का, असा सवाल उपस्थित करत ही ओबीसी प्रवर्गाची थट्टा असल्याचा आरोप ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. हरी नरके यांनी केला. ...

UPSC Result: यूपीएससी परीक्षेत यवतमाळच्या तिघांचा झेंडा, दर्शन दुगडला १३८ तर बंकेश पवार ५१६, स्नेहल ढोकेला ५६४ वी रॅंक - Marathi News | UPSC Result: Three flags of Yavatmal in UPSC exam, Darshan Dugad 138, Bankesh Pawar 516, Snehal Dhoke 564th rank | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यूपीएससी परीक्षेत यवतमाळच्या तिघांचा झेंडा, दर्शन दुगड, बंकेश पवार, स्नेहल ढोके यशस्वी

UPSC Result: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी घोषित झाला. या परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील तिघांनी यशाचा झेंडा फडकविला आहे. ...

तिरुपतीला जाऊन आवळल्या मुसक्या; भूमाफिया बंटी जयस्वालला साथीदारासह अटक - Marathi News | Going to Tirupati and arrested; Land mafia Bunty Jaiswal arrested with accomplices | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तिरुपतीला जाऊन आवळल्या मुसक्या; भूमाफिया बंटी जयस्वालला साथीदारासह अटक

Crime News : न्यायालयाने दिली चार दिवसांची कोठडी ...

जीवन प्राधिकरणाच्या खड्ड्यात पडून युवकाचा मृत्यू; यवतमाळमधील घटना - Marathi News | Death of a youth after falling into the pit of life authority; Incident in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जीवन प्राधिकरणाच्या खड्ड्यात पडून युवकाचा मृत्यू; यवतमाळमधील घटना

जीवन प्राधिकरणाच्या कंत्राटदाराकडून कुठलीच सुरक्षेची उपायोजना करण्यात आलेली नाही. ...

हनी ट्रॅपच्या जाळ्यात अभिनेता अन् दोन व्यापारीही अडकले - Marathi News | The actor and two traders also got caught in the honey trap | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हनी ट्रॅपच्या जाळ्यात अभिनेता अन् दोन व्यापारीही अडकले

Honey Trap : चार वर्षांपासून हायप्रोफाईल अकाऊंट : समाज माध्यमांवर केली त्याने वेगळी ओळख ...

यवतमाळकर ‘महिले’च्या आवाजावर दिल्लीचा डॉक्टर 2 कोटींनी फिदा - Marathi News | Delhi doctor pays Rs 2 crore for Yavatmalkar's 'woman's' voice pdc | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळकर ‘महिले’च्या आवाजावर दिल्लीचा डॉक्टर 2 कोटींनी फिदा

‘ती’ निघाली ‘तो’; पावणेदोन कोटींसह दागिने जप्त ...

आता इंग्रजीतही होणार ‘ळ’चा अचूक उच्चार; यवतमाळचे डॉ. राजू रामेकर यांचे संशोधन - Marathi News | The correct pronunciation of ‘l’ will now also be in English; Dr. Yavatmal. Research by Raju Ramekar pdc | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आता इंग्रजीतही होणार ‘ळ’चा अचूक उच्चार; यवतमाळचे डॉ. राजू रामेकर यांचे संशोधन

डॉ. राजू श्यामराव रामेकर असे या डॉक्टरांचे नाव आहे. मातृभाषेविषयी प्रचंड अभिमान बाळगणारे डाॅ. रामेकर यांनी इंग्रजीमध्ये होणारी मराठीची मोडतोड थांबविण्याचा चंग बांधला. ...

वेगळ्या विदर्भ राज्यासाठी जेलभरो आंदोलन; पोलिसांनी केले स्थानबद्ध - Marathi News | Jail-wide agitation for a separate Vidarbha state; Located by police in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वेगळ्या विदर्भ राज्यासाठी जेलभरो आंदोलन; पोलिसांनी केले स्थानबद्ध

यवतमाळ : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने गुरूवारी आर्णीरोडवर रास्तारोको व जेलभरो आंदोलन करून वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करण्यात आली. ... ...