यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आमदार यशोमती ठाकूर या तिवसा विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करत असून त्या अमरावतीच्या पालकमंत्रीदेखील आहेत. त्यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्री विभागाचीही जबाबदारी आहे. Read More
राज्य़ात सध्या जिल्हा परिषद स्तरावरील निवडणुकांचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीचे नव्याने नियुक्त झालेले मंत्री त्यांच्या मतदारसंघांमध्ये प्रचार करत आहेत. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, लोकसंत गाडगेबाबा आदी थोर संतपरंपरा लाभलेल्या अमरावती जिल्ह्यात वेगवान विकास घडवून आणायचा आहे. हल्ली मंदीचा काळ सुरू आहे. त्यातही टेक्सटाईल क्षेत्रात मंदीचा प्रभाव अधिक आहे. अमरावती एमआयडीसीचा विकास रखडलेला आहे. पंचतारांकित ...
काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांना कॅबिनेटमध्ये संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. ...
आमदार काँग्रेसचा, तर सत्ता भाजपची किंवा आमदार भाजपचा, तर सत्ता काँग्रेसची; अशा स्थितीमुळे तिवसा मतदारसंघातील अनेक आमदारांना अनेक वर्षे विरोधी बाकावर बसावे लागले. मात्र, आता शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापनेचा निर्णय ...
राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील आमदारांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी या निर्णयाचे स्वागत केले तर काहींना तो रुचलेला नाही. ...
सत्तास्थापनेत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना प्रत्येकी 14 मंत्रीपदे मिळणार अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. या मंत्रीमंडळात महिला नेत्यांना संधी मिळणार हे तेवढंच खर आहे. यानुसार राष्ट्रवादीतून रुपाली चाकणकर, काँग्रेसमधून यशोमती ठाकूर ...