यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आमदार यशोमती ठाकूर या तिवसा विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करत असून त्या अमरावतीच्या पालकमंत्रीदेखील आहेत. त्यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्री विभागाचीही जबाबदारी आहे. Read More
सोलापूरच्या जिल्हा नियोजन भवनमध्ये शनिवारी कोरोना विषाणूच्या आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यानिमित्त महिला व बाल विकासमंत्री अॅड. यशोमती ठाकूर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आले होते. यावेळी काँग्रेसचीही बैठक पार पडली. ...
जिल्ह्यात आतापर्यंत माजी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ ११४२ लाभार्थ्यांना देण्यात आला असून त्यांना एक कोटी ३५ लाख २५ हजार रुपये वितरीत केले आहे. पोषण आहार अभियानांतर्गत आधारकार्ड सीडींग करण्याचे काम ९५ टक्के पुर्ण झाले असून जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. ...
पोलिसांनी अशा समाजकंटकांवर कायद्याची जरब बसवावी, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी येथे दिले. ...
सिव्हील लाईन्स परिसरातील राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डच्या सहायाने महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या रूरल मार्टच्या उद्घाटनप्रसंगी बुधवारी (दि.२९) त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार सहसराम को ...
शेणातील किडा कसा शेणातच वळवळतो, तसे आता भाजपचे झाले आहे अशा शब्दांत प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिव यशोमती ठाकूर यांनी भाजपजनांचा समाचार घेतला आहे. ...