यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आमदार यशोमती ठाकूर या तिवसा विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करत असून त्या अमरावतीच्या पालकमंत्रीदेखील आहेत. त्यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्री विभागाचीही जबाबदारी आहे. Read More
Congress Yashomati Thakur Manipur Violence: मणिपूरमध्ये जे घडले ते अत्यंत वेदनादायी आहे. सत्ताधाऱ्यांनी खुर्च्या खाली केल्या पाहिजेत, अशी मागणी करण्यात आली आहे. ...