यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आमदार यशोमती ठाकूर या तिवसा विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करत असून त्या अमरावतीच्या पालकमंत्रीदेखील आहेत. त्यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्री विभागाचीही जबाबदारी आहे. Read More
अंगणवाडीमार्फत तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालके, स्तनदा माता, गर्भवतींंना गरम व ताजा आहार दिला जातो. परंतु कोरोनामुळे हा आहार देणे शक्य नाही. म्हणून घरपोच टीएचआर फूड दिले जात असल्याचे ना. ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले. त्यावर पोषण आहार खरोखरच सकस ...
दीड महिन्यांपूर्वीच कोरोनामुक्त झालेल्या नांदगावपेठ येथील एका महिलेच्या कुटुंबावर काही नागरिकांच्या वतीने अप्रत्यक्ष बहिष्कार टाकण्याची घटना उघडकीस आली होती. ...
अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील अक्षय गडलिंगने स्पर्धा परीक्षेतून अुतलनीय यश मिळवले आहे. अक्षयचे वडील गेल्या कित्येक वर्षांपासून गावोगावी सायकलने फिरून भंगार खेरेदी करतात ...
CoronaVirus News In Amravati : रुग्णांना पालकमंत्र्यांनी थेट प्रश्न विचारले. जेवण, उपचार आणि इतर सुविधांबाबत पालकमंत्र्यांनी माहिती जाणून घेतल्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. ...
पोकरा अंतर्गत जिल्ह्यातील ९१९ लाभार्थी शेतकरी बांधवांचे अनुदान प्रलंबित आहे. यासाठी पालकमंत्र्यांनी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषी मंत्री यांच्याकडे सात्याने पाठपुरावा केला. या योजनेत जिल्ह्यातील निवडक गावांतील लाभार्थी शेतकऱ्यांमार्फत राबवि ...
बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्मिती करण्याची आणि ऑनलाईन महाजालातील बालकांच्या लैंगिक विषयाशी संबंधित बाबींना कायद्याच्या चौकटीत आणण्याची आवश्यकता आहे, असे मत महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. ...