यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आमदार यशोमती ठाकूर या तिवसा विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करत असून त्या अमरावतीच्या पालकमंत्रीदेखील आहेत. त्यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्री विभागाचीही जबाबदारी आहे. Read More
शुक्रवारी पार पडलेल्या रानभाज्यांचे प्रदर्शनी व महोत्सवात एकूण ७० प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल लावण्यात आले. शहरी नागरिकांना अप्रुप वाटेल अशा रानभाज्यांनी लक्ष वेधले. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा रानभाज्यांचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याची भावन ...
सोलापूरच्या जिल्हा नियोजन भवनमध्ये शनिवारी कोरोना विषाणूच्या आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यानिमित्त महिला व बाल विकासमंत्री अॅड. यशोमती ठाकूर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आले होते. यावेळी काँग्रेसचीही बैठक पार पडली. ...
जिल्ह्यात आतापर्यंत माजी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ ११४२ लाभार्थ्यांना देण्यात आला असून त्यांना एक कोटी ३५ लाख २५ हजार रुपये वितरीत केले आहे. पोषण आहार अभियानांतर्गत आधारकार्ड सीडींग करण्याचे काम ९५ टक्के पुर्ण झाले असून जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. ...
पोलिसांनी अशा समाजकंटकांवर कायद्याची जरब बसवावी, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी येथे दिले. ...