लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यशोमती ठाकूर

Yashomati Thakur Latest news, मराठी बातम्या

Yashomati thakur, Latest Marathi News

यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आमदार यशोमती ठाकूर या तिवसा विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करत असून त्या अमरावतीच्या पालकमंत्रीदेखील आहेत. त्यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्री विभागाचीही जबाबदारी आहे.
Read More
पोलिसावर हात उगारणे नडले, राज्य सरकारमधील मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा - Marathi News | Minister Yashomati Thakur sentenced to three months in jail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसावर हात उगारणे नडले, राज्य सरकारमधील मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Yashomati Thakur News : आठ वर्षांपूर्वीच्या एका खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने यशोमती ठाकूर यांना ही शिक्षा सुनावली आहे. ...

'आमच्यात संस्कार आहेत म्हणून आम्ही तुमची थोबाडं फोडली नाही'; यशोमती ठाकूरांनी सुनावलं - Marathi News | Minister Yashomati Thakur has criticized BJP MLA Surendra Singh's controversial statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आमच्यात संस्कार आहेत म्हणून आम्ही तुमची थोबाडं फोडली नाही'; यशोमती ठाकूरांनी सुनावलं

सुरेंद्र सिंह यांच्या वादग्रस्त विधानावरुन यशोमती ठाकूर यांनी निशाणा साधला आहे. ...

"हाथरसच क्रौर्य मानवतेला काळिमा फासणारं"; यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात कँडल मार्च - Marathi News | "Hathras rape cruelty defames humanity"; Candle march led by Yashomati Thakur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"हाथरसच क्रौर्य मानवतेला काळिमा फासणारं"; यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात कँडल मार्च

Hathras Gangrape, Yashomati Thakur News: याचा विचार देशातील तमाम नागरिकांनी करावा इतकी ही भयावह स्थिती आहे,असंही त्या म्हणाल्या. ...

Hathras Gangrape : उत्तर प्रदेशात गुंडाराज, महिला सुरक्षित नसून लोकशाहीचा खून होतोय - Marathi News | Hathras Gangrape : In Uttar Pradesh, women are not safe and democracy is being murdered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Hathras Gangrape : उत्तर प्रदेशात गुंडाराज, महिला सुरक्षित नसून लोकशाहीचा खून होतोय

Hathras Gangrape : हाथरस पिडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेल्या प्रियंका गांधी आणि राहूल गांधी यांना रोखण्याच्या घटनेवर ॲड. यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया ...

कोरोनाग्रस्तांसाठी १०० खाटांची अतिरिक्त सुविधा - Marathi News | Additional facility of 100 beds for corona victims | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कोरोनाग्रस्तांसाठी १०० खाटांची अतिरिक्त सुविधा

जिल्ह्यात उपचार सुविधांची कमी पडू देणार नाही. मात्र, कोरोनाच्या साथीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स व स्वच्छता या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. कोरोनाला कुणीही सहजपणे घेऊ नये, असे पालकमंत्री म्हणाल्या. ...

कोविड रुग्णांच्या उपचारासाठी अमरावतीत १०० खाटांची अतिरिक्त सुविधा - Marathi News | Additional facility of 100 beds in Amravati for treatment of covid patients | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कोविड रुग्णांच्या उपचारासाठी अमरावतीत १०० खाटांची अतिरिक्त सुविधा

कोरोनाबाधितांसाठी उभारण्यात येणा-या अतिरिक्त सुविधांच्या अनुषंगाने औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरातील डीआरडीएच्या प्रशिक्षण केंद्राच्या जागेची, तसेच नियोजित रस्त्याची व सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील इमारतीची पाहणी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी ...

महिलांकरीता विशेष बस सेवा उपलब्ध करावी; यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Special bus service should be provided for women; Yashomati Thakur's demand to the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांकरीता विशेष बस सेवा उपलब्ध करावी; यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई -  मुंबईमध्ये शासकीय, निमशासकीय आदी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित स्वरुपात रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध असल्यामुळे महिलांसाठी विशेष बस सेवा ... ...

"जनतेच्या अस्मितेशी खेळू नका; नाही तर थेट राजकारणात या, आडून-आडून खेळण्यात मजा नाही" - Marathi News | yashomati thakur comment on Film actors and News Anchors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जनतेच्या अस्मितेशी खेळू नका; नाही तर थेट राजकारणात या, आडून-आडून खेळण्यात मजा नाही"

हे ट्विट करताना यशोमती ठाकूर यांनी कुणाचेही नाव घेतलेले नाही. मात्र त्यांच्या या ट्विटचा रोख अभिनेत्री कंगना राणौत आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याकडेच असल्याचे बोलले जात आहे. ...