यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आमदार यशोमती ठाकूर या तिवसा विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करत असून त्या अमरावतीच्या पालकमंत्रीदेखील आहेत. त्यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्री विभागाचीही जबाबदारी आहे. Read More
महिला व बालविकास मंत्री ठाकूर यांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोरगाव येथे दिवंगत दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबाला भेट दिली व त्यांचे सांत्वन करून दिलासा दिला. या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक कुटुंबीय म्हणून ...
MPSC च्या परीक्षेतून भाजपाधार्जिणा प्रचार होत असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. 25 मार्च रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेचा संदर्भ देत, या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून काँग्रेसविरोधी भूमिका रुजविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ...
mpsc exam 2021: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत होणारा भाजप धार्जिणा प्रचार रोखावा आणि अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ...
जिल्ह्यातील रस्त्यांच्या आवश्यक सुधारणा, पूल आदी अपेक्षित कामांबाबत पालकमंत्र्यांनी स्वत: ठिकठिकाणी जाऊन पाहणी केली होती व ही कामे पूर्णत्वास जाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यान ...
जळगावातील महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याच मुद्द्यावर भाजपने (BJP) विधानसभेत आक्रमक ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomat ...
विधानसभेचा दुसरा दिवस हा टोले, प्रत्युत्तरे आणि आरोपांनी रंगला. या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसह नाना पटोले, यशोमती ठाकूर यांची वक्तव्ये गाजली. या वक्तक्यांची दिवसभर चर्चा होत राहिली. ...