यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आमदार यशोमती ठाकूर या तिवसा विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करत असून त्या अमरावतीच्या पालकमंत्रीदेखील आहेत. त्यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्री विभागाचीही जबाबदारी आहे. Read More
कोरोना साथ लक्षात घेता पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध कामांना गती दिली. कोरोना रुग्णांवरील उपचारादरम्यान ऑक्सिजनची गरज पूर्ण व्हावी म्हणून कायमस्वरुपी सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ई ...
चिखलदरा तालुक्यातील जेतादेही येथे भेट देऊन पालकमंत्र्यांनी शाळेची पाहणी केली. ‘मनरेगा’च्या माध्यमातून गावांत विविध विकासकामे, अंगणवाडी, शाळा सुधारणेच्या कामांना चालना मिळाली आहे. मनरेगाशी विविध विकासकामांची सांगड घालून ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ योजना ...
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता वेळेत प्राप्त होण्याबाबत निवेदन केले. त ...
Coronavirus in Maharashtra : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्याठी राज्य सरकारकडून कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. ...
महिला व बालविकास मंत्री ठाकूर यांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोरगाव येथे दिवंगत दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबाला भेट दिली व त्यांचे सांत्वन करून दिलासा दिला. या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक कुटुंबीय म्हणून ...
MPSC च्या परीक्षेतून भाजपाधार्जिणा प्रचार होत असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. 25 मार्च रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेचा संदर्भ देत, या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून काँग्रेसविरोधी भूमिका रुजविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ...
mpsc exam 2021: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत होणारा भाजप धार्जिणा प्रचार रोखावा आणि अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ...