Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत. tag plz @Dilip Bane Read More
Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये नेपाळ विरुद्ध भारत यांच्यातल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात यशस्वी जैस्वालचा ( Yashasvi Jaiswal) दबदबा पाहयला मिळाला. ...
Asian Games 2023: यशस्वी जयस्वालने केलेल्या शतकी खेळीनंतर अखेरच्या षटकांमध्ये रिंकू सिंहने केलेल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर आशियाई क्रीडा स्पर्धेत आज नेपाळविरुद्ध झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने धावांचा डोंगर उभारला. ...
Yashasvi Jaiswal: भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने केलेल्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर भारताने नेपाळसमोर मोठं आव्हान ठेवण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. ...