लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यशस्वी जैस्वाल

Yashasvi Jaiswal Latest news

Yashasvi jaiswal, Latest Marathi News

Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत.  tag plz @Dilip Bane
Read More
'यशस्वी' भव: २१ वर्षीय जैस्वालचे पदार्पणात शतक, मोडला ४९ वर्षांपूर्वीचा तगडा विक्रम - Marathi News | IND vs WI 1st Test Live updates Marathi : HUNDRED FOR YASHASVI JAISWAL ON HIS TEST DEBUT;He scored 100* runs from 215 balls Break 49 years old record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'यशस्वी' भव: २१ वर्षीय जैस्वालचे पदार्पणात शतक, मोडला ४९ वर्षांपूर्वीचा तगडा विक्रम

India vs West Indies 1st Test Live : यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा या जोडीने दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकनंतर गिअर बदलला अन् वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. ...

इतिहास घडला! यशस्वी जैस्वाल-रोहित शर्मा जोडीने १७ वर्षांपूर्वीचा दोन दिग्गजांचा विक्रम मोडला - Marathi News | IND vs WI 1st Test Live updates Marathi : Historic - Rohit Sharma and Yashasvi Jaiswal register the highest opening partnership in West Indies for India. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इतिहास घडला! यशस्वी जैस्वाल-रोहित शर्मा जोडीने १७ वर्षांपूर्वीचा दोन दिग्गजांचा विक्रम मोडला

India vs West Indies 1st Test Live : यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा या जोडीने आज विक्रमांमागून विक्रम रचले आहेत. ...

Record Break ! रोहित शर्माने अनोखे शतक झळकावून सुनील गावस्कर यांना मागे टाकले - Marathi News | IND vs WI 1st Test Live updates Marathi : Rohit Sharma has the 2nd most fifty plus score as an opener in Indian cricket history.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Record Break ! रोहित शर्माने अनोखे शतक झळकावून सुनील गावस्कर यांना मागे टाकले

India vs West Indies 1st Test Live : यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा या जोडीने आज विक्रमांमागून विक्रम रचले आहेत. ...

सुनील गावस्करांनंतर यशस्वी जैस्वालने पराक्रम केला; १९७१ नंतर विक्रम होताच सहकाऱ्यांचा जल्लोष पाहा - Marathi News | IND vs WI 1st Test Live updates Marathi : Yashasvi Jaiswal Receives Standing Ovation From Virat Kohli, Jadeja, Bharat and Rahul Dravid For Completing Half-Century On Test Debut, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुनील गावस्करांनंतर यशस्वी जैस्वालने पराक्रम केला; १९७१ नंतर विक्रम होताच सहकाऱ्यांचा जल्लोष पाहा

India vs West Indies 1st Test Live : आर अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या फिरकी माऱ्यानंतर युवा खेळाडू यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्माने विंडीजला बॅकफूटवर फेकले. ...

IND vs WI 1st Test : यशस्वी जैस्वालची फिफ्टी; नोंदवले ४ मोठे विक्रम, रोहितसोबत १७ वर्षांनंतर केला मोठा पराक्रम - Marathi News | IND vs WI 1st Test Live updates Marathi : Fifty on Test debut for Yashasvi Jaiswal, Rohit Sharma and Yashasvi   becomes the first Indian pair to stitch a century opening partnership in Tests in West Indies after 17 years  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जैस्वालची फिफ्टी; नोंदवले ४ मोठे विक्रम, रोहितसोबत १७ वर्षांनंतर केला मोठा पराक्रम

India vs West Indies 1st Test Live : भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात निर्विवाद वर्चस्व गाजवलेले पाहायला मिळतेय. ...

IND vs WI 1st Test : आर अश्विनने पहिला दिवस गाजवला; यशस्वी-रोहित या नव्या जोडीने दमदार खेळ केला - Marathi News | IND vs WI 1st Test Live updates Marathi : Stumps on Day 1. R Ashwin take 5 wickets; India on 80/0 trailing by 70 runs, Rohit Sharma 30* & Yashasvi Jaiswal 40* in the middle  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर अश्विनने पहिला दिवस गाजवला; यशस्वी-रोहित या नव्या जोडीने दमदार खेळ केला

India vs West Indies 1st Test Live : आर अश्विनने आज ५ विकेट्स घेत वेस्ट इंडिजचा पहिला डाव १५० धावांवर गुंडाळला. ...

६१ वर्षानंतर किस्सा घडला! रोहित शर्मा 'अम्पायर'मुळे वाचला, नाहीतर होता पुन्हा अपयशाचा पाढा - Marathi News | IND vs WI 1st Test Live updates Marathi : A CLOSE CALL, Rohit Sharma was almost gone LBW, but umpire didn't give it and it's umpire's call. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६१ वर्षानंतर किस्सा घडला! रोहित शर्मा 'अम्पायर'मुळे वाचला, नाहीतर होता पुन्हा अपयशाचा पाढा

India vs West Indies 1st Test Live : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये प्लेइंग इलेव्हनबाहेर बसवलेल्या आर अश्विनने आज वेस्ट इंडिजविरुद्ध कमाल करून दाखवली. ...

४०००+ धावा अन् ७००+ विकेट्स! R Ashwin ने विक्रमांचे इमले रचले, यशस्वी-इशान-विराटनेही मैदान गाजवले - Marathi News | R Ashwin is the First Indian Player to to score 4000+ Runs with 700+ Wickets in International Cricket, check all records in IND vs WI 1st test Day 1 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :४०००+ धावा अन् ७००+ विकेट्स! R Ashwin ने विक्रमांचे इमले रचले, यशस्वी-इशान-विराटनेही मैदान गाजवले

India vs West Indies 1st Test Live : भारतीय संघाने पहिल्या कसोटीच्या दोन सत्रात वेस्ट इंडिजवर वर्चस्व गाजवले आहे. आर अश्विनने ( R Ashwin) ४ विकेट्स घेत विक्रमांची रांग लागवी. ...