लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यशस्वी जैस्वाल

Yashasvi Jaiswal Latest news

Yashasvi jaiswal, Latest Marathi News

Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत.  tag plz @Dilip Bane
Read More
IND vs ENG: शतक झळकावण्यात अ'यशस्वी' पण मनं जिंकली; दिवसातील चौथ्याच चेंडूवर इंग्लंडला 'यश' - Marathi News | IND vs ENG 1st Test Match Live Yashasvi Jaiswal was dismissed for 80 runs and was dismissed by Joe Root | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शतक झळकावण्यात अ'यशस्वी', मनं जिंकली; दिवसातील चौथ्याच चेंडूवर इंग्लंडला 'यश'

IND vs ENG 1st Test Match Live Updates In Marathi: सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. ...

IND vs ENG 1st Test Live Scorecard : फिरकीने रडवले, यशस्वी जैस्वालने झोडले; पहिल्या दिवशी इंग्लंडचे डावपेच फसले  - Marathi News | ind vs Eng 1st test match Rajiv Gandhi international Stadium live score board -Stumps on day 1 - India now 119/1, Yashasvi Jaiswal - 76*(70), Team India dominated in the first day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फिरकीने रडवले, यशस्वी जैस्वालने झोडले; पहिल्या दिवशी इंग्लंडचे डावपेच फसले 

IND vs ENG 1st Test Live Updates Day 1  - भारतीय संघाने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. ...

सूर्यकुमार यादवकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व, संघात ना रोहित शर्मा, ना विराट कोहली  - Marathi News | ICC Men's T20I Team of the Year 2023: Suryakumar Yadav is the Captain, Ravi Bishnoi, Yashasvi Jaiswal & Arshdeep Singh is in team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व, संघात ना रोहित शर्मा, ना विराट कोहली 

ICC Men's T20I Team of the Year 2023: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) आज २०२३च्या सर्वोत्तम ११ खेळाडूंचा ट्वेंटी-२० संघ जाहीर केला. ...

४ धावा, ४ विकेट्स! विराट कोहली, संजू सॅमसन 'गोल्डन डक'; भारतीय संघ संकटात - Marathi News | India vs Afghanistan T20I Live Marathi Updates : 4 runs, 4 wickets! Virat Kohli, Sanju Samson 'Golden Duck';  India in trouble as they are 22/4. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४ धावा, ४ विकेट्स! विराट कोहली, संजू सॅमसन 'गोल्डन डक'; भारतीय संघ संकटात

India vs Afghanistan T20I Live  (  Marathi News  ) : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात नाणेफेक ... ...

Video : २ भोपळे नावावर, त्यात तू...; Rohit Sharma निर्णयावर नाराज, अम्पायरला सवाल - Marathi News | India vs Afghanistan T20I Live Marathi Updates :  Rohit Shram to umpire, "Are Viru (Virendra Sharma), leg bye diya kya pehla ball? Itna bada bat laga tha. Pehle hi 2 zero ho gaya hai, Video Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : २ भोपळे नावावर, त्यात तू...; Rohit Sharma निर्णयावर नाराज, अम्पायरला सवाल

India vs Afghanistan T20I Live   ( Marathi News ) : तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताची सुरुवात काही खास झालेली नाही. ...

अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी यशस्वी जैस्वालसाठी ICC ने दिली महत्त्वाची बातमी  - Marathi News | Yashasvi Jaiswal moves to No.7 position in the latest ICC T20I Batting rankings. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी यशस्वी जैस्वालसाठी ICC ने दिली महत्त्वाची बातमी 

IND vs AFG 3rd T20I : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २-० अशी विजयी आघाडी घेत अफगाणिस्तानविरुद्धची मालिका जिंकलीच आहे. ...

मेहनतीचे फळ! यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे यांना BCCI मोठं सप्राईज देण्याच्या तयारीत   - Marathi News | Yashasvi Jaiswal and Shivam Dube set to earn BCCI contracts soon | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मेहनतीचे फळ! यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे यांना BCCI मोठं सप्राईज देण्याच्या तयारीत  

यशस्वी जैस्वाल व शिवम दुबे यांनी रविवारी झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात अर्धशतकी खेळी करून भारताला ६ विकेट्सने विजय मिळवून दिला. ...

Video: किंग कोहलीचा सणसणीत चौकार; गोलंदाज झाला अवाक् पण विराट मात्र नाराज - Marathi News | Ind vs Afg 2nd T20 Virat Kohli looked disappointed even after ball hit for boundary to Naveen Ul Haq Video Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: किंग कोहलीचा सणसणीत चौकार; गोलंदाज झाला अवाक् पण विराट मात्र नाराज

विराटच्या या फटक्याची चांगलीच चर्चा रंगली, पण विराट मात्र समाधानी दिसला नाही ...