लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यशस्वी जैस्वाल

Yashasvi Jaiswal Latest news

Yashasvi jaiswal, Latest Marathi News

Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत.  tag plz @Dilip Bane
Read More
हार्दिक पांड्याने पराभवासाठी रोहितसह 'यांना' धरले जबाबदार? म्हणाला, सुरुवातच...  - Marathi News | IPL 2024 , Rajasthan Royals  vs Mumbai Indians Live : We put ourselves in trouble early on, We didn't finish well and that's why we were 10-15 runs short, Say Hardik Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याने पराभवासाठी रोहितसह 'यांना' धरले जबाबदार? म्हणाला, सुरुवातच... 

RR ने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये MI ला दुसऱ्यांदा हरवले. ...

८ चौकार, ७ षटकार; यशस्वी जैस्वालची सेंच्युरी! मुंबई इंडियन्सवर एकटा भारी, राजस्थान रॉयल्स लैय भारी  - Marathi News | IPL 2024 , Rajasthan Royals  vs Mumbai Indians Live : century by Yashasvi Jaiswal, scored 100 in 59 balls with 8 fours and 7 sixes, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :८ चौकार, ७ षटकार; यशस्वी जैस्वालची सेंच्युरी! मुंबई इंडियन्सवर एकटा भारी, राजस्थान रॉयल्स लैय भारी 

अखेर यशस्वी जैस्वालला ( Yashasvi Jaiswal) सूर गवसला आणि त्याने शतकी खेळी केली. ...

विराट कोहलीला T20 WC बाबत BCCI कडून मिळालं स्पष्टिकरण; यशस्वी जैस्वालची संधी हुकणार - Marathi News | Virat Kohli and Rohit Sharma likely to open in ICC T20 World Cup 2024, this will mean Yashasvi Jaiswal will have to sit out of the playing XI or could not be selected for India’s WC squad. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला T20 WC बाबत BCCI कडून मिळालं स्पष्टिकरण; यशस्वी जैस्वालची संधी हुकणार

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर  निवड समिती लक्ष ठेवून आहे ...

यशस्वी जैस्वाल हे काय केलंस! चांगला खेळत होता अन्...; उमेश यादवसाठी ठरली विक्रमी विकेट, Video - Marathi News | IPL 2024 : Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Marathi : Umesh Yadav becomes the fifth Indian pacer to pick 200+ T20 wickets, Wade gets the catch! Yashasvi Jaiswal has to go for 24, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जैस्वाल हे काय केलंस! चांगला खेळत होता अन्...; उमेश यादवसाठी ठरली विक्रमी विकेट, Video

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये अपराजित राजस्थान रॉयल्सला रोखण्यासाठी गुजरात टायटन्सने कंबर कसली आहे. ...

ऑरेंज आणि पर्पल कॅप कोण जिंकणार? दिग्गजांची भारतीय खेळाडूंना पसंती, स्टार्कवरही विश्वास - Marathi News | Steve Smith, Irfan Pathan, Ambati Rayudu and Dale Steyn comment on who will win the Purple Cap and Orange Cap in IPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑरेंज आणि पर्पल कॅप कोण जिंकणार? दिग्गजांची भारतीय खेळाडूंना पसंती

आयपीएलचा आगामी सतरावा हंगाम २२ मार्चपासून खेळवला जात आहे. ...

अश्विन बनला ‘नंबर वन’; बुमराहला मागे टाकले; रोहित शर्मा, यशस्वी, कुलदीप यादवची झेप - Marathi News | r ashwin becomes number one overtakes jasprit bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विन बनला ‘नंबर वन’; बुमराहला मागे टाकले; रोहित शर्मा, यशस्वी, कुलदीप यादवची झेप

फलंदाजांमध्ये रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनाही लाभ झाला आहे. ...

युवा स्टार! यशस्वी जैस्वालने पटकावला ICC चा मानाचा पुरस्कार, केन विलियम्सनवर मात     - Marathi News | Yashasvi Jaiswal won ICC Player Of The Month award for Febuary. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवा स्टार! यशस्वी जैस्वालने पटकावला ICC चा मानाचा पुरस्कार, केन विलियम्सनवर मात    

यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धची मालिका गाजवली ...

कसोटीच्या १४७ वर्षांत प्रथमच असं घडलं, भारत-इंग्लंड यांनी मिळून विक्रमी शतक ठोकलं  - Marathi News | India vs England 5th Test Live update Day 3 : INDIA vs ENGLAND 2024 TEST SERIES BECOMES THE FIRST SERIES TO COMPLETE 100 SIXES IN 147 YEAR OLD HISTORY | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटीच्या १४७ वर्षांत प्रथमच असं घडलं, भारत-इंग्लंड यांनी मिळून विक्रमी शतक ठोकलं 

इंग्लंडच्या पहिल्या डावातील २१८ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ४७७ धावा करून २५९ धावांची आघाडी घेतली. ...