लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यशस्वी जैस्वाल

Yashasvi Jaiswal Latest news

Yashasvi jaiswal, Latest Marathi News

Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत.  tag plz @Dilip Bane
Read More
कसोटी क्रमवारीत बाबरला मोठा धक्का; विराट, यशस्वीला कसोटी न खेळूनही मिळाली 'खुशखबर' - Marathi News | Big blow to Babar Azam in ICC Test rankings Virat Kohli Yashasvi Jaiswal promoted in rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी क्रमवारीत बाबरला मोठा धक्का; विराट, यशस्वीला कसोटी न खेळूनही मिळाली 'खुशखबर'

Virat Kohli Yashasvi Jaiswal, ICC Test Rankings 2024: पाकिस्तानचा बांगलादेशने लाजिरवाणा पराभव केल्याने बाबर आझमला बसला दणका ...

SL vs IND : यशस्वीला अखेर यश! Yashasvi Jaiswal चा मोठ्ठा विक्रम; युवा खेळाडू गाजवतोय वर्ष - Marathi News | SL vs IND 2nd T20 Match Score Live Updates Yashasvi Jaiswal completing 1,000 runs in 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वीला अखेर यश! Yashasvi Jaiswal चा मोठ्ठा विक्रम; युवा खेळाडू गाजवतोय वर्ष

यशस्वी जैस्वालने ऐतिहासिक कामगिरी केली. ...

SL vs IND : पावसाची बॅटिंग पण भारताची विजयी आघाडी; पांड्याचा फिनिशिंग टच; सूर्याही 'यशस्वी' - Marathi News |  SL vs IND 2nd T20 Match Score Live Updates Team India defeated Sri Lanka to take a 2-0 lead in the series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसाची बॅटिंग पण भारताची विजयी आघाडी; पांड्याचा फिनिशिंग टच; सूर्याही 'यशस्वी'

 SL vs IND 2nd T20 Match Score Live Updates : भारताने श्रीलंकेविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ...

SL vs IND Live : THE SKY SHOW! भारतीय कर्णधाराची जोरदार फटकेबाजी; पंतसह गिलही 'यशस्वी' - Marathi News | SL vs IND 1st T20 Match Score Live Updates In Marathi Team India set Sri Lanka a target of 214 for victory, Suryakumar Yadav, Rishabh Pant and Yashasvi Jaiswal played well | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :THE SKY SHOW! भारतीय कर्णधाराची जोरदार फटकेबाजी; पंतसह गिलही 'यशस्वी'

SL vs IND 1st T20 Live : भारतीय संघाने श्रीलंकेला विजयासाठी तगडे आव्हान दिले. ...

SL vs IND Live : यशस्वी भव! Yashasvi Jaiswal ची मोठ्या विक्रमाकडे कूच; फक्त ७ धावांची गरज - Marathi News | SL vs IND 1st T20 Match Score Live Yashasvi Jaiswal 993 international runs in 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी भव! Yashasvi Jaiswal ची मोठ्या विक्रमाकडे कूच; फक्त ७ धावांची गरज

SL vs IND 1st T20 Live : आज श्रीलंका आणि भारत यांच्यात पहिला ट्वेंटी-२० सामना खेळवला जात आहे. ...

IND vs SL: T20मध्ये आता विराट-रोहित नाही, श्रीलंकेविरूद्ध सलामीवीर कोण? 'या' ३ नावांची चर्चा - Marathi News | IND vs SL Virat Kohli Rohit Sharma retired from T20 these 3 options for team India Openers against Sri Lanka T20 Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL T20: आता विराट-रोहित नाही, श्रीलंकेविरूद्ध सलामीवीर कोण? 'या' ३ नावांची चर्चा

Team India Openers, IND vs SL: २७ जुलैपासून भारत-श्रीलंका टी२० मालिकेला होणार सुरुवात ...

झिम्बाब्वेवर विजय मिळवणाऱ्या शुबमन गिल, यशस्वी जैस्वालला ICC कडून 'गुड न्यूज'; फॅन्सकडून होतंय कौतुक - Marathi News | ICC T20 Rankings Yashasvi Jaiswal and Shubman Gill gain massive boost after impressive performances IND vs ZIM Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झिम्बाब्वेवर विजय मिळवणाऱ्या गिल, जैस्वालला ICC कडून 'गुड न्यूज'; फॅन्सकडून होतंय कौतुक

युवा टीम इंडियाने झिम्बाव्बेला त्यांच्या भूमीवर ४-१ असे पराभूत केले. ...

ZIM vs IND : ऐतिहासिक! सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर १३ धावा; वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात 'यशस्वी' - Marathi News | ZIM vs IND 5th T20 Live Match Updates Yashasvi Jaiswal became the first batter in history to score 13 runs on the 1st ball of a T20i | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऐतिहासिक! सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर १३ धावा; वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात 'यशस्वी'

यशस्वी जैस्वालने झिम्बाब्वेविरूद्ध ऐतिहासिक कामगिरी केली. ...