शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

यशस्वी जैस्वाल

Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत.  tag plz @Dilip Bane

Read more

क्रिकेट : २ धावांत २ विकेट्स! ४१ वर्षीय जेम्स अँडरसनने आधी रोहितचा त्रिफळा उडवला अन् नंतर यशस्वीला... 

क्रिकेट : १९ चौकार, ७ षटकार! यशस्वी जैस्वालचे द्विशतक; पण, भारताचा एकही फलंदाज ३५ धावांपार नाही गेला 

क्रिकेट : 'यशस्वी' भव! मुंबईकर जैस्वालचे दणदणीत द्विशतक! दिग्गजांच्या पंगतीत मिळवलं स्थान

क्रिकेट : 'नॉन स्ट्राईक'र आर अश्विनचे डावपेच; जेम्स अँडरसन वैतागला, अम्पायरकडे केली तक्रार अन्... 

क्रिकेट : यशस्वी जैस्वालने किल्ला लढवला, इंग्लंडला पुरून उरला! तरीही भारताचे ६ फलंदाज माघारी

क्रिकेट : १७ चौकार, ४ षटकार! दीडशे धावा करून यशस्वी जैस्वालचा पराक्रम; थेट ख्रिस गेलशी बरोबरी

क्रिकेट : यशस्वी जैस्वालचे खणखणीत शतक! एकाही आशियाई फलंदाजाला न जमलेला नोंदवला विक्रम 

क्रिकेट : रोहित शर्माची सराव सत्राला दांडी! भारताच्या फक्त सहा खेळाडूंनी नेटमध्ये गाळला घाम

क्रिकेट : रोहित ओपनर नको, फलंदाजीच्या क्रमात बदल करा; दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय दिग्गजानं सांगितला प्लॅन

क्रिकेट : IND vs ENG: शतक झळकावण्यात अ'यशस्वी' पण मनं जिंकली; दिवसातील चौथ्याच चेंडूवर इंग्लंडला 'यश'