शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

यशस्वी जैस्वाल

Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत.  tag plz @Dilip Bane

Read more

क्रिकेट : रोहित, शुबमन, यशस्वी, देवदत्त, सर्फराज...सारे सॉलिड खेळले; त्यानंतर शेपटानेही झोडले 

क्रिकेट : IND vs ENG: सर्फराजचेही अर्धशतक, भारतीय फलंदाज सुस्साट; १५ वर्षांनंतर पहिल्यांदाच झालं असं

क्रिकेट : सर्फराज तू असा उभा राहा, यशस्वी तू इथे पोझिशन घे... रोहितची भन्नाट फिल्ड सेटिंग, Video

क्रिकेट : IND vs ENG: कुलदीप-अश्विनची कमाल! रोहित-यशस्वी सुसाट; यजमानांनी दिवस गाजवला

क्रिकेट : यशस्वी जैस्वालने तो दिवस दाखवला, ज्यासाठी भारतीयांना ५२ वर्ष पाहावी लागली वाट

क्रिकेट : यशस्वी जैस्वाल फ्युचर स्टार! विराट कोहलीचा विक्रम मोडला, रोहित शर्माही हिट ठरला 

क्रिकेट : 'बेन डकेटने कदाचित रिषभ पंतचा खेळ पाहिला नसेल'; रोहित शर्माचे Epic उत्तर

क्रिकेट : यशस्वी जैस्वाल ICC च्या मानाच्या पुरस्काराचा मानकरी ठरणार; केन विलियम्सनला टक्कर देणार

क्रिकेट : २१ चेंडूंत १०४ धावांचा पाऊस! नेदरलँड्सच्या फलंदाजाचा मोठा पराक्रम, मोडला यशस्वीचा विक्रम 

क्रिकेट : यशस्वीचा झंझावात सुरूच! 'विराट' कामगिरी अन् कोहलीला मागे टाकण्यासाठी सज्ज