शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

यशस्वी जैस्वाल

Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत.  tag plz @Dilip Bane

Read more

क्रिकेट : भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय

क्रिकेट : Video: धडाकेबाज शतकानंतर यशस्वी जैस्वालला रोहित शर्माकडून मिळाली जादू की 'झप्पी'

क्रिकेट : हार्दिक पांड्याने पराभवासाठी रोहितसह 'यांना' धरले जबाबदार? म्हणाला, सुरुवातच... 

क्रिकेट : ८ चौकार, ७ षटकार; यशस्वी जैस्वालची सेंच्युरी! मुंबई इंडियन्सवर एकटा भारी, राजस्थान रॉयल्स लैय भारी 

क्रिकेट : विराट कोहलीला T20 WC बाबत BCCI कडून मिळालं स्पष्टिकरण; यशस्वी जैस्वालची संधी हुकणार

क्रिकेट : यशस्वी जैस्वाल हे काय केलंस! चांगला खेळत होता अन्...; उमेश यादवसाठी ठरली विक्रमी विकेट, Video

क्रिकेट : ऑरेंज आणि पर्पल कॅप कोण जिंकणार? दिग्गजांची भारतीय खेळाडूंना पसंती, स्टार्कवरही विश्वास

क्रिकेट : अश्विन बनला ‘नंबर वन’; बुमराहला मागे टाकले; रोहित शर्मा, यशस्वी, कुलदीप यादवची झेप

क्रिकेट : युवा स्टार! यशस्वी जैस्वालने पटकावला ICC चा मानाचा पुरस्कार, केन विलियम्सनवर मात    

क्रिकेट : कसोटीच्या १४७ वर्षांत प्रथमच असं घडलं, भारत-इंग्लंड यांनी मिळून विक्रमी शतक ठोकलं