लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यश

यश

Yash gowda actor, Latest Marathi News

यशचे खरे नाव कुमार गौडा असे असून त्याने छोट्या पडद्याहून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने नंदा गोकुळ या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर जम्बाडा हुडुगी या चित्रपटात त्याने काम केले. सध्या त्याचा कन्नड चित्रपट केजीएफ प्रेक्षकांचे मन जिंकल आहे.
Read More
अक्षय कुमारच्या ट्रोलिंगनंतर KGFमधल्या रॉकी भाईने पान मसालाची कोट्यवधींची ऑफर नाकारली - Marathi News | Kgf 2 star Yash refuses multi crore offer for pan masala endorsement after akshay kumar trolled brutally | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या ट्रोलिंगनंतर KGFमधल्या रॉकी भाईने पान मसालाची कोट्यवधींची ऑफर नाकारली

KGF स्टार यशने पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी कोट्यवधींची ऑफर नाकारली आहे. ...

KGF 2च्या यशानंतर फॅमिलीसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतोय रॉकी भाई, पत्नीसोबतचे रोमॅंटिक फोटो व्हायरल - Marathi News | KGF 2 starrer Yash enjoying vacation with family, romantic photo with wife goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :KGF 2च्या यशानंतर फॅमिलीसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतोय रॉकी भाई, पत्नीसोबतचे रोमॅंटिक फोटो व्हायरल

गेल्या 14 एप्रिलला ‘केजीएफ 2’ रिलीज झाला आणि या चित्रपटाच्या त्सुनामीत जर्सी व बीस्ट सारख्या सिनेमांचीही पार वाताहत झाली. ‘केजीएफ 2’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला.सध्या रॉकी भाई म्हणजेच यश पत्नी आणि मुलांसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतोय. ...

KGF Chapter 2 Box Office Collection Day 14: दुसऱ्या आठवड्यातही 'केजीएफ'चाच बोलबोला, बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरूच - Marathi News | KGF Chapter 2 Box Office Collection Day 14: Yash film KGF 2 earns huge profit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुसऱ्या आठवड्यातही 'केजीएफ'चाच बोलबोला, बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरूच

दुसऱ्या आठवड्यातही साउथचा स्टार यश (Yash)चा चित्रपट केजीएफ २ (KGF Chapter 2) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ...

KGF 2: बॉक्स ऑफिसवर रॉकी भाईचा बोलबाला, आतापर्यंत केली इतक्या कोटींची कमाई - Marathi News | Kgf 2 box office collection day 7 smashed big films record 250cr crossed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KGF 2: बॉक्स ऑफिसवर रॉकी भाईचा बोलबाला, आतापर्यंत केली इतक्या कोटींची कमाई

साऊथचा सुपरस्टार यशचा चित्रपट KGF 2 ने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. यशच्या चाहत्यांसाठी ही बातमी खूप मोठी आहे. ...

RRRनंतर बॉक्स ऑफिसवर रॉकी भाईच्या KGFनं घातलाय धूमाकुळ, कमाईचा आकडा वाचून व्हाल दंग - Marathi News | After RRR, Rocky Brother's KGF hit the box office.kgf 2 box office collection day 6 yash starrer movie doing fantastic on cinemas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRRनंतर बॉक्स ऑफिसवर रॉकी भाईच्या KGFनं घातलाय धूमाकुळ, कमाईचा आकडा वाचून व्हाल दंग

KGF 2 च्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी कमाईच्या बाबतीत मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. ...

भन्नाट! 'लग्न, लग्न, लग्न...': रॉकी भाईच्या चाहत्याने आमंत्रण पत्रिकेवर रिक्रिएट केला 'KGF Chapter 2'मधला डायलॉग - Marathi News | Fan recreates 'KGF Chapter 2' dialogue on his wedding card | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भन्नाट! 'लग्न, लग्न, लग्न...': रॉकी भाईच्या चाहत्याने आमंत्रण पत्रिकेवर रिक्रिएट केला 'KGF Chapter 2'मधला डायलॉग

साऊथ सुपरस्टार यशचा ( yash ) ‘केजीएफ 2’ ( KGF Chapter2 )बॉक्स ऑफिसवर सूसाट पळतोय. ...

KGF: रॉकी भाईची ऑनस्क्रीन आई खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, फोटो पाहून व्हाल थक्क - Marathi News | kgf 2 actor yash onscreen mother archana jois gorgeous looks | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :KGF: रॉकी भाईची ऑनस्क्रीन आई खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, फोटो पाहून व्हाल थक्क

KGFमधला खतरनाक व्हिलन 'गरुडा' अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी करत होता 'हे' काम - Marathi News | Dangerous villain from KGF 'Garuda' was doing 'this' work before making his acting debut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KGFमधला खतरनाक व्हिलन 'गरुडा' अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी करत होता 'हे' काम

KGF: केजीएफ चित्रपटात खलनायक गरुडाची भूमिका साकारणारा अभिनेता आणि रॉकी म्हणजेच अभिनेता यशमध्ये आहे खास कनेक्शन ...