सोशल मीडियावर सेलिब्रिटींपासून राजकारण्यांपर्यंत सर्वांनाच #SareeTwitter या ट्रेंडने भुरळ घातली आहे. SareeTwitter हा हॅशटॅग वापरून महिला त्यांचे साडीतले सुंदर फोटो ट्वीट करत आहेत. ...
दोन दिवसांपासून एक ट्रेंड जोरदार व्हायरल होत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटी आणि नेते मंडळीपर्यंत सर्वच हा ट्रेंड फॉलो करत आहेत. ट्वीटरवर सध्या #SareeTwitter हा ट्रेंड सुरू असून याने सर्वांनाच भूरळ घातली आहे. ...
तिने अगदी कमी मेकअप केला होता त्यामुळे अगदी सामान्य मुलींप्रमाणे ती दिसत होती. त्यामुळे तिला कोणीही ओळखु शकले नाही. या गोष्टीचा तिला आनंदच असल्याचे तिने सांगितले. ...